Xiaomi 14 Ultra Launch Date in India – 50 MP कॅमेरा, 5300 mAh बॅटरी, 16GB रॅम, 512GB स्टोरेज सोबत Xiaomi कंपनी लवकरच लाँच करणार आहे त्यांचा जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा स्मार्टफोन पहा काय फीचर्स आहेत.

Priyanka
5 Min Read

Xiaomi 14 Ultra Launch Date in India – मित्रांनो टेकनॉलॉजिच्या नवीन आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. Xiaomi तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन जबरदस्त ढासू फोन Xiaomi कंपनी त्यांच्या कस्टमरसाठी जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचे फोन काढत राहते. आणि लवकर कंपनी त्यांचा नवीन फोन  Xiaomi 14 Ultra Launch Date in India लाँच करत आहेत. चला तर पाहूया काय फीचर्स आहेत.

Xiaomi 14 Ultra Launch Date in India

Xiaomi 14 Ultra Launch Date in India

Xiaomi हि चायना कंपनी आहे. Xiaomi आणि Redmi चे स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये खूप पसंत केले जातात. त्यांना भारतीय मार्केट मध्ये खूप मागणी आहे. Xiaomi कंपनी खूप प्रीमियम क्वालिटीचे फोन त्यांच्या कस्टमरसाठी काढत असते. Xiaomi कंपनी त्यांचा कस्टमरसाठी Xiaomi 14 Ultra Launch Date in India हा जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा फोन लवकरच लाँच करणार आहे. काही मोबाईल ऑनलाईन साईट वरून असे माहीत होते Xiaomi कंपनी त्यांचा Xiaomi 14 Ultra फोन १२ एप्रिल २०२४ मध्ये मार्केट मध्ये लाँच करणार आहे.

Xiaomi 14 Ultra Camera

Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन मध्ये मित्रांनो तुम्हांला ४ प्रीमियम क्वालिटीचे कॅमेरे भेटणार आहे. Xiaomi 14 Ultra च्या बॅक कॅमेरामध्ये ५० मेगापिक्सएलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा, ५० मेगापिक्सएलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा ५० मेगेपिक्सएलचा टेलेफोट कॅमेरा, ५० मेगापिक्सएलचा मायक्रो कॅमेरा तुम्हांला पाहण्यास मिळेल. तसेच या फोनच्या फ्रंट कॅमेरा मध्ये सिंगल ३२ मेगापिक्सएलचा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. Xiaomi 14 Ultra स्मार्टफोनची इमेज रेझोलिशन साईज ८१५०x६१५० एवढी असणार आहे. तसेच सोबत ड्युअल LED फ्लॅशलाईट पाहण्यास मिळेल.

Xiaomi 14 Ultra Display

Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन मध्ये तुम्हांला जबरदस्त प्रिमिअम क्वालिटीचा AMOLED डिस्प्ले पाहायला मिळेल. Xiaomi 14 Ultra स्मार्टफोनच्या डिस्पलेची स्क्रीन साईज ६. ७३ इंच एवढी असणार आहे. आणि Xiaomi 14 Ultra स्मार्टफोनची डिस्पले रेझोलिशन साईज १४४०X ३२०० PX (QHD)+ असणार आहे. या स्मार्टफोनची पिक्सेल डेंसिटी ५२१PPI एवढी मिळणार आहे. आणि तसेच सोबत Bezal -less पंच होल डिस्पले सुद्धा पाहायला मिळेल.

Xiaomi 14 Ultra Processor

Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन मध्ये खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर लावण्यात आला आहे. Xiaomi 14 Ultra स्मार्टफोनमध्ये १६ GB रॅम आणि ५१२ GB स्टोरेज तुम्हांला मिळणार आहे.

Xiaomi 14 Ultra Battery & Charger

Xiaomi 14 Ultra या स्मार्टफोन मध्ये तुम्हांला जबरदस्त पावरफुल ५३०० mAh फुलपावर पर्यंत बॅटरी मिळणार आहे. ९०W फास्ट चार्जेर तसेच सोबत USB Type -C केबल चार्जेर मिळणार आहे.

Xiaomi 14 Ultra Launch Date in India & Price in India

Xiaomi कंपनी आपल्या भारतीय मार्केट मध्ये खूप फेमस आहे. फेमस 91 Mobileटेकनॉलॉजिच्या वेबसाईट आहे त्यावरून असे माहित होते कि Xiaomi 14 Ultra हा स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये (Xiaomi 14 Ultra Launch Date in India) १२ एप्रिल २०२४ लाँच होणार आहे. आणि भारतात या स्मार्टफोनची किंमत (Xiaomi 14 Ultra Price in India) ९९,९९९ एवढी असणार आहे. असे सांगण्यात आले आहे.

Xiaomi 14 Ultra Specification

Brand Xiaomi
Model Xiaomi 14 Ultra
Display AMOLED
Screen Size 6.73 Inches (17.09 grams)
Design Height-161.4 mm, Width-75.3mm, Thickness-9.2 mm, Weigh-219.8 grams
Back Camera 50 MP Wide Angle Primary Camera With 7680X4320@24 fps Video Recording, 50 MP Ultra Wide Angle Camera With 3840X2160@30 fps Video Recording, 50 MP Telephoto Camera With 1920X1080@ 60 fps Video Recording, 50 MP Micro Camera 
Front Camera 16 MP Wide Angle Primary Camera With 3840X2160@ 30 fps Video Recording
FlashLight Dual LED Flashlight
Refresh Rate 120 Hz
Battery 5300 mAh
Charger 90W Fast Charger, 100% in 30 Minutes
Cable Type USB Cable Type-C
Processor Qualcomm Snapdragon 8 Gen 3 
Ram  16 GB
Internal Storage 512 GB
Fingerprint Lock Yes
Face Lock Yes
SIM Card Dual SIM Card
Network Support 5G Supported in India, 4G, 3G, 2G
Expected Price in India 99,999
Color White And Black

हि बातमी पण वाचा :

iQOO Z9 Price in India – 5००० बॅटरी, 128GB स्टोरेज आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा सोबत लाँच केला त्यांचा नवीन जबरदस्त क्वालिटीचा फोन पहा काय फीचर्स आहेत.

Share This Article