vivo V30e Launch Date in India – विवो कंपनी लवकरच लाँच करणार त्यांचा जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा स्मार्टफोन पहा काय फीचर्स आहेत.

Priyanka
4 Min Read

vivo V30e Launch Date in India – नमस्कार मित्रांनो नवीन आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. vivo कंपनी लवकरच घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक नवीन स्मार्ट फोन vivo V30e. vivo कंपनी भारतीय मार्केट मध्ये खूप फेमस आहे. विवो कंपनी त्यांच्या  कस्टमरसाठी कमी दारात प्रीमियम क्वालिटीचे फोन काढत असते. आणि लवकरच कंपनी त्यांचा नवीन vivo V30e स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये लाँच करणार आहे. चला तर पाहूया vivo V30e Launch Date in India फीचर्स काय आहेत.

vivo V30e Launch Date in India

विवो कंपनी भारतीय मार्केट मध्ये खूप फेमस आहे. विवो हि एक चायना कपंनी आहे. त्यामुळे खूप कमी किंमतीमध्ये जबरदस्त फोन मार्केट मध्ये लाँच करत असते. विवो कंपनी लवकरच त्यांचा प्रीमियम क्वालिटीचा फोन लाँच करणार आहे. vivo V30e स्मार्टफोन या अगोदर चायना मध्ये लाँच झाला. आणि आता तो लवकरच भारतीय मार्केट मध्ये लाँच करणार आहे. काही मोबाईलच्या फेमस टेकनॉलॉजि साईट आहे त्यावरून माहित होत आहे कि vivo V30e स्मार्ट फोन (vivo V30e Launch Date in India)०२ मे २०२४ ला भारतीय मार्केट मध्ये लाँच होणार आहे.

vivo V30e Camera

vivo V30e स्मार्टफोन मध्ये तुम्हांला २ कॅमेरे पाहायला मिळणार आहे. बॅक कॅमेरामध्ये तुम्हांला ५० मेगापिक्सएलचा प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा ८ मेगापिक्सएलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा  तुम्हांला पाहायला मिळणार आहे. आणि फ्रंट सेल्फी कॅमेरा मध्ये ५० मेगापिक्सएलचा प्रायमरी कॅमेरा तुम्हांला पाहायला मिळणार आहे.

vivo V30e  Display

vivo V30e स्मार्टफोन मध्ये खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिलटीचा ६. ७८ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. या स्मार्टफोनची रेझोलिशन साईज x px एवढी असणार आहे.  पिक्सेल डेंसिटी ३८८ pi एवढी असणार आहे. आणि या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट १२०HZ एवढा असणार आहे. त्याचबरोबर सोबत Bezel-less पंच होल डिस्प्ले सुद्धा मिळणार आहे.

vivo V30e Battery & Charger

vivo V30e स्मार्टफोन मध्ये तुम्हांला 5500 mAh बॅटरी पर्यंत पावर मिळणार आहे. आणि त्यांच्याबरोबर सोबत फास्ट ४५w फास्ट चार्जेर सुद्धा मिळणार आहे. आणि सोबत स्मार्टफोन मध्ये  USB Type – C चार्जेर मिळणार आहे.

vivo V30e Processor

vivo V30e स्मार्टफोन मध्ये तुम्हांला खूप जबरदस्त असा Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर मिळणार आहे. आणि त्याचबरोबर या स्मटफोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे.

vivo V30e Launch Date in India & Price in India

विवो एक चायना कंपनी आहे. पण आपल्या भारतीय मार्केट मध्ये खूप फेमस आहे. विवो कंपनीचा vivo V30e स्मार्टफोन अगोदर चायना मध्ये लाँच झाला. काही मोबाईलचा फेमस वेबसाईट आहे त्यावरून असे माहित होत आहे कि vivo V30e स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये (vivo V30e Launch Date in India) २ मे २०२४ ला लाँच होणार आहे आणि vivo V30e स्मार्टफोनची किंमत (vivo V30e Price in India) भारतीय मार्केट मध्ये २९,९९० एवढी असणार आहे.

vivo V30e Specification in India

Brand Vivo
Model vivoV30e
Display 6.78 Inches (17.22 Cm), AMOLED Display, Bezel-less Punch Hole Display
Screen Size X Px
Design 7.69 mm, dustproof
Back Camera 50 MP Primary Camera, 8 MP Ultra Wide Angle Camera
Front Camera 50 MP Primary Camera
Flashlight Yes Smart Aura Light
Refresh Rate 120Hz
Battery 5500 mAh
Charger 45W
Cable Type USB Type-C
Processor Qualcomm Snapdragon 6 Gen 1
Ram 8GB Ram
Internal Storage 128GB
FingerPrint Lock Yes
Face Lock Yes
SIM Card 5G Supported in India, 4G, 3G, 2G
Expected Price in India 29,990
Color Option Silk Blue, Velvet Red

हि माहिती पण वाचा :

realme Narzo 70 Pro Price in India – रिअलमी कंपनीने लाँच केला त्यांचा सर्वात जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा ढासू फोन पहा फीचर्स काय आहेत.

Share This Article