Tata Tiago CNG Automatic Price In India – टाटा कंपनीने लाँच केली त्यांची जबरदस्त पॉवर फुल ऑटोमॅटिक कार पाहूया काय फीचर्स आहेत.

Priyanka
3 Min Read

Tata Tiago CNG Automatic Price In India – मित्रांनो टाटा कपंनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी भारतात नवीन कार घेऊन येत आहे. टाटा कंपनीच्या कार लोकांच्या खूप आवडीच्या आहे. टाटा कंपनीने भारतीय मार्केट मध्ये Tata Tiago CNG Automatic कार लाँच केली आहे. टाटा मोटर कंपनीने Tata Tiago CNG कारला ४ व्हेरियंट मध्ये लाँच केलं आहे. चला तर पाहूया Tata Tiago CNG Automatic Price In India फीचर्स काय आहेत.

Tata Tiago CNG Automatic Price In India

टाटा कंपनीने Tata Tiago CNG Automatic कार खूप कमी किमतीमध्ये एकदम जबरस्त फीचर्स सोबत लाँच केली आहे. Tata Tiago CNG Automatic Price In India टाटा कारच्या किंमत बद्दल बोलायचं झालं तर ७ लाख ९०,००० पासून ते  ८ लाख पर्यंत या कारची किंमत चालू होते.

Tata Tiago CNG Automatic Price In India & Design

Tata Tiago CNG हि एक ऑटोमॅटिक कार आहे. या कारच्या डिजाईन बद्दल बोलायचं झालं तर खूप जबरदस्त आणि ऍडव्हान्स डिजाईन तुम्हांला यात पाहायला मिळणार Tata Tiago CNG Automatic कार मध्ये तुम्हांला डायमंड कट अलॉय व्हील्स, ड्युअल टन डॅशबोर्ड, स्पोर्टी हेडलाईट अश्या जबरदस्त डिजाईन तुम्हाला यात पाहायला मिळणार आहे.

टाटा कंपनीने चार व्हेरियंट सोबत या कारला लाँच केलं आहे. Tata Tiago CNG Automatic कार मध्ये तुम्हांला XTA, XZA +, XZA+ Dual Tone, XZA NRG अश्या चार व्हेरियंट मध्ये लाँच केलं आहे.

Tata Tiago CNG Automatic Engine

टाटा कंपनीने खूप जबरदस्त आणि पॉवर फुल एंजिन यामध्ये दिल आहे. १. २ लिटरचे ३ सिलेंडर Revotron पेट्रोल इंजिन तुम्हांला यात मिळणार आहे. Tata Tiago CNG Automatic Engine ७३ bhp पॉवर सोबत ९० Nm Torque जनरेट करतो . टाटाच्या या ऑटोमॅटिक कार मध्ये तुम्हांला २६. ४९ Km/Kg मायलेज मिळणार आहे. त्याचबरोबर ५ स्पीड एमटी ट्रान्समिशन सुद्धा तुम्हांला यात मिळणार आहे.

Tata Tiago CNG Automatic Specification

Car Name Tata Tiago CNG Automatic
Engine 1.2 L 3-Cylinder, Revotron Petrol Engine
Torque 95 nm
Power 73 bhp
Safety Features Automatic Climate Control, Dual Front Airbag, ABS, CSC, Rear Parking Camera, TC, Touchscreen Infotainment, Charging Port
Tata Tiago CNG Automatic Price In India XTA- 7.90 Lakh Rupees, XZA+ – 8.45 Lakh Rupees, XZA+-Dual Tone -8.55 Lakh Rupees, XZA NRG 8.80 Lakh Rupees  

हि बातमी पण वाचा :

Tata Nexon CNG Launch date in India – टाटा कपंनी लवकरच त्यांची सीएनजी चालणारी कार भारतात लाँच करणार आहे.

Share This Article