Tata Nexon CNG Launch date in India – टाटा कपंनी लवकरच त्यांची सीएनजी चालणारी कार भारतात लाँच करणार आहे.

Priyanka
3 Min Read

Tata Nexon CNG Launch date in India – मित्रांनो नवीन आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. टाटा हि आपल्या भारतातील कंपनी आहे. टाटाच्या कार कस्टमरला खूप आवडतात. टाटा कपंनी खूप लवकरच Tata Nexon CNG भारतात लाँच करणार आहे. टाटा कंपनी त्यांची हि कार २०२४ मध्ये लवकरच लाँच करणार आहे. चला तर पाहूया. Tata Nexon CNG Launch date in India चे फीचर्स काय आहेत.

Tata Nexon CNG Launch date in India

टाटा कंपनी लवकरच कार लाँच करणार आहे. टाटा कंपनीची Nexon कार कस्टमरची आवडत्या कार पैकी एक कार आहे. टाटा कंपनी लवकरच त्यांची Tata Nexon CNG लाँच करणार आहे. टाटाच्या या कारची कस्टमर खूप आतुरतेने वाट पाहत आहे. काही प्रसारमाध्यमांमधून असे माहित होत आहे कि टाटा त्यांची Tata Nexon CNG कार फेब्रुवारी महिन्यात २०२४ ला भारत मोबिलिटी एक्स्पो मध्ये showcase करणार आहे.

Tata Nexon CNG Launch date in India & Design

टाटा कंपनी त्यांची Tata Nexon CNG कार जून किंवा जुलै महिन्यात लाँच करणार आहे. तर त्या कारच डिजाईन कशी असणार अशीं माहिती टाटा कपंनीने अजूनतरी सांगितली नाही आहे. Tata Nexon CNG हि एक SUV CNG वर चालणारी कार असणार आहे. टाटाच्या या नवीन कार मध्ये तुम्हांला पैनोरामिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लाइमेट अशे काही फीचर्स तुम्हांला पाहायला मिळू शकतात. टाटा कंपनीची Tata Nexon कारच्या डिजाईन सारखी असू शकते.

Tata Nexon CNG Engine

Tata Nexon CNG कारच्या इंजिन बद्दल सांगायचं झालं तर काही प्रसारमाध्यमांमधून आणि कारच्या फेमस वेबसाईट आहेत त्याच्या माहितीनुसार या कारमध्ये तुम्हांला १.२ लिटर turbo petrol इंजिन पाहायला मिळू शकते. टाटाच्या या कारच इंजिन ११० पीएसची पावर आणि ११४ nm Torque जनरेट करू शकते.

Tata Nexon CNG Specification

Car Name Tata Nexon CNG
Category Compact SUV
Engine 1.2 Liter Turbo Petrol CNG Expected
Safety Future Air Bags, Corner Stability Control, EBD, ABS
Tata Nexon Price In India (Expected) 8 to 8.5 lakh Rs.
Tata Nexon Price Launch Date in India (Expected) June to July 2024

हि बातमी पण वाचा :

Kawasaki W175 Street Price in India – Kawasaki कंपनीने लाँच केली त्यांची दमदार जबरदस्त पॉवरफुल बाईक रेट्रो लुक मध्ये पहा काय फीचर्स आहेत

 

Share This Article