Samsung Galaxy M55 Price in India – 5000 बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सोबत सॅमसंग कंपनीने लाँच केला त्यांचा नवीन स्मार्टफोन पहा काय फीचर्स आहेत.

Priyanka
4 Min Read

Samsung Galaxy M55 Price in India – नमस्कार मित्रांनो टेकनॉलॉजिचा या आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. सॅमसंग कंपनी तुमच्यासाठी घेऊन अली आहे एक नवीन Samsung Galaxy M55 फोन सॅमसंग कंपनी त्यांच्या कस्टमरसाठी नवनवीन फोन लाँच करत असते. आणि नुकताच त्यांनी त्यांचा Samsung Galaxy M55 लाँच केला आहे. चला तर पाहूया Samsung Galaxy M55 Price in India फीचर्स काय आहेत.

Samsung Galaxy M55 Price in India

मित्रांनो सॅमसंग कंपनीने त्यांचा Samsung Galaxy M55 ८ एप्रिल २०२४ लाँच केला. आणि सॅमसंग हा स्मार्टफोन तुम्हांला ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहे. भारतीय मार्केट मध्ये या स्मार्टफोनची किंमत २४,९९९ पर्यंत असणार आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही तिथे जाऊन खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M55 Camera

मित्रांनो सॅमसंगच्या या नवीन स्मार्टफोन मध्ये तुम्हांला ३ कॅमेरे मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या बॅक कॅमेरामध्ये तुम्हांला ५० मेगापिक्सेल वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा मिळणार आहे. तसेच फ्रंट कॅमेरा मध्ये तुम्हांला सिंगल ५० मेगापिक्सएलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे.

Samsung Galaxy M55 Display

Samsung Galaxy M55 स्मार्टफोन मध्ये तुम्हांला खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा डिस्पले मिळणार आहे. या स्मार्टफोन मध्ये ६. ७ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनची रेझोलिशन साईज १०८०X २४००px (FHD+) असणार आहे. या स्मार्टफोनची पिक्सेल डेन्सिटी ३९३ ppi एवढी आहे. या फोन मध्ये तुम्हांला Bezal -less पंच होल डिस्प्ले सुद्धा मिळणार आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट १२० Hz इतका आहे.

Samsung Galaxy M55 Battery & Charger

Samsung Galaxy M55 स्मार्टफोन मध्ये तुम्हांला ५००० mAh पावर पर्यंत बॅटरी देण्यात आली आहे. ४५W फास्ट चार्जेर देण्यात आले आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये तुम्हांला सोबत USB Cable Type-C सुद्धा मिळणार आहे.

Samsung Galaxy M55 Processor

Samsung Galaxy M55 स्मार्टफोनमध्ये तुम्हांला खूप जबरदस्त असा प्रीमियम क्वालिटीचा Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर लावण्यात आला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोन मध्ये तुम्हांला ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M55 Price in India & Launch Date in India

सॅमसंग कंपनीच्या फोनची भारतात खूप मागणी आहे. आणि आपल्या भारतीय मार्केट मध्ये सॅमसंग कंपनी खूप फेमस आहे. Samsung Galaxy M55 स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये (Samsung Galaxy M55 Launch Date in India) ८ एप्रिल २०२४ ला लाँच झाला. आणि भारतीय मार्केट मध्ये या स्मार्टफोनची किंमत (Samsung Galaxy M55 Price in India)२४,९९९ एवढी आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या ऑनलाईन वेबसाईटवर सॅमसंगचा हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M55 Specification

Brand Samsung
Model Samsung Galaxy M55
Display Super AMOLED Plus
Screen Size 6.7 Inches (17.02 Cm)
Design Height – 163.9 mm, Width-76.5 mm, Thickness-7.5 mm, Weigh-180Grams
Back Camera 50 MP Wide Angle Primary Camera With 3840X2160@30fps Video Recording, 8 MP Ultra Wide Angle Camera, 2 MP Macro Camera
Front Camera 50 MP Wide Angle Primary Camera With 3840X2160@30fps Video Recording
Flash Light LED FlashLight
Refresh Rate 120 Hz
Battery 5000 mAh
Charger 45W
Cable Type USB Cable Type-C 
Processor Qualcomm Snapdragon 7 Gen 1
Ram 8GB
Internal Storage 128GB
Fingerprint Lock Yes
FaceLock Yes
SIM Card Dual SIM Card
Network Support 5G Supported in India, 4G, 3G, 2G 
Expected Price In India 24,999
Color Option Denim Black & Light Green

हि बातमी पण वाचा :

Xiaomi 14 Ultra Launch Date in India – 50 MP कॅमेरा, 5300 mAh बॅटरी, 16GB रॅम, 512GB स्टोरेज सोबत Xiaomi कंपनी लवकरच लाँच करणार आहे त्यांचा जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा स्मार्टफोन पहा काय फीचर्स आहेत.

Share This Article