realme Narzo 70 Pro Price in India – रिअलमी कंपनीने लाँच केला त्यांचा सर्वात जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा ढासू फोन पहा फीचर्स काय आहेत.

Priyanka
4 Min Read

realme Narzo 70 Pro Price in India – मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कॅमेरा प्रेमींसाठी रिअलमी कंपनीने नवीन फोन लाँच केला आहे. रिअलमी कंपनी भारतीय मार्केट मध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. आणि कंपनी त्यांच्या कस्टमरसाठी कमी बजेट मध्ये नवीन फोन लाँच करत असते. असाच कंपनीने त्यांचा मोबाइल प्रेमींसाठी ५० मेगापिक्सएलचा फोन लाँच केला आहे. चला तर पाहूया realme Narzo 70 Pro Price in India चे फीचर्स काय आहेत.

realme Narzo 70 Pro Price in India

realme Narzo 70 Pro Price in India

रिअलमी कंपनी कस्टमरसाठी खूप कमी बजेटमध्ये नवीन फोन लाँच करत असते. कंपनीने नुकताच त्यांचा realme Narzo 70 Pro खूप जबरदस्त आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये स्मार्टफोन लाँच केला. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन वेबसाईटहा फोन तुम्हांला विकत मिळेल. रिअलमी च्या या स्मार्टफ़ोनची किंमत भारतात १९,९९९ एवढी आहे.

realme Narzo 70 Pro Camera

realme Narzo 70 Pro या स्मार्टफोन मध्ये तुम्हांला तीन कॅमेरे मिळणार आहेत. या स्मार्टफोनच्या बॅक कॅमेरा मध्ये तुम्हांला ५० मेगापिक्सएलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सएलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सएलचा मॅक्रो कॅमेरा मिळणार आहे. तसेच फ्रंट कॅमेरा मध्ये तुम्हांला १६ मेगापिक्सएलचा  वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोन मध्ये तुम्हांला LED फ्लॅशलाईट मिळणार आहे.

realme Narzo 70 Pro Display

realme Narzo 70 Pro स्मार्टफोन मध्ये तुम्हांला खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा डिस्पले मिळणार आहे . या स्मार्टफोन मध्ये तुम्हांला ६. ६७ (१६. ९४) इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. रिअलमीच्या या स्मार्टफोनची डिस्पले रेझोलीशन साईज १०८०X २४०० px (FHD) एवढी आहे. या स्मार्टफोनची पिक्सेल डेंसिटी ३९५ PPi एवढी आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये तुम्हांला Bezel-less पंच होल डिस्पले मिळणार सुद्धा मिळणार आहे. आणि रिअलमीच्या या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट १२० Hz एवढा असणार आहे.

realme Narzo 70 Pro Battery & Charger

realme Narzo 70 Pro या स्मार्टफोन मध्ये तुम्हांला ५००० mAh पावर पर्यंत बॅटरी मिळणार आहे. ६७W फास्ट चार्जेर मिळणार आहे. तसेच सोबत USB Type -C केबल चार्जेर मिळणार आहे.

realme Narzo 70 Pro Processor

realme Narzo 70 Pro स्मार्टफोन मध्ये खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर लावण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 8GB रॅम आणि १२८GB स्टोरेज मिळणार आहे.

realme Narzo 70 Pro Price in India & Launch Date in India

रिअलमी कंपनी भारतीय मार्केट  मध्ये खूप फेमस आहे . (realme Narzo 70 Pro Price in India) १९ मार्च २०२४ ला कंपनीने त्यांचा हा स्मार्ट फोन भारतीय मार्केट मध्ये लाँच केला. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या ऑनलाईन वेबसाईटवर हा फोन तुम्हांला खरेदी करण्यासाठी मिळेल. भारतीय मार्केट मध्ये या स्मार्टफोनची किंमत (realme Narzo 70 Pro Launch Date in India) १९,९९९ एवढी आहे.

realme Narzo 70 Pro Specification in India

Brand Realme
Model Realme Narzo 70 Pro
Display AMOLED
Screen Size 6.67 Inches (16.94 cm)
Design Height-162.95 mm, Width-75.45 mm, Thickness-75.45 mm, Weight-195 gram, 
Back Camera 50 MP Wide Angle Primary Camera With 1920X1080@30fps Video Recording, 8 MP Ultra-Wide Angle Camera with 1280X720@30fps Video Recording, 2 MP Macro Camera 
Front Camera 16 MP Wide Angle Primary Camera with 1920X1080@30fps Video Recording
FlashLight LED Flashlight
Refresh Rate 120 Hz
Battery 5000 mAh
Charger 67W, 50 percent in 19 Minutes
Cable Type USB Type-C
Processor MediaTek Dimensity 7050
Ram 8GB
Internal Storage 128GB
FingerPrint Lock Yes
FaceLock Yes
SIM Card Dual SIM Card
Network Support 5G Supported in India, 4G, 3G, 2G
Expected Price In India 19,999
Color Option Glass Gold, Glass Green

हि बातमी पण वाचा :

iQOO Z9 Price in India – 5००० बॅटरी, 128GB स्टोरेज आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा सोबत लाँच केला त्यांचा नवीन जबरदस्त क्वालिटीचा फोन पहा काय फीचर्स आहेत.

Share This Article