realme GT 5 Pro Launch date in India – 50 MP कॅमेरा, 12 GB रॅम, 256GB स्टोरेज आणि 5400 पावर बॅटरी सोबत रिअलमी कंपनी लवकरच लाँच करणार आहे त्यांचा जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा ढासू फोन पहा काय फीचर्स आहेत.

Priyanka
4 Min Read

realme GT 5 Pro Launch date in India – नमस्कार मित्रांनो नवीन आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. मोबाईल प्रेमींसाठी रिअलमी कंपनी लवकरच नवीन फोन लाँच करणार आहे. realme  कंपनी आपल्या भारतीय मार्केट मध्ये खूप फेमस आणि ऍक्टिव्ह असते. रिअलमी कंपनी त्यांच्या कस्टमरसाठी कमी बजेट मध्ये जबरदस्त क्वालिटीचे फोन लाँच करत असते. रिअलमी कंपनी लवकरच त्यांचा realme GT 5 Pro लाँच करणार आहे. चला तर पाहूया realme GT 5 Pro Launch date in India फोनचे फीचर्स काय आहेत.

realme GT 5 Pro Launch date in India

realme GT 5 Pro Launch date in India

मित्रांनो रिअलमी कंपनी खूप कमी बजेट मध्ये प्रीमियम क्वालिटीचे फोन त्यांच्या कस्टमरसाठी लाँच करत असते. realme एक चायनीस स्मार्टफोन कंपनी आहे. realme GT 5 Pro स्मार्टफोन या अगोदर चायना मध्ये लाँच झाला आहे. आणि आता लवकरच तो भारतीय मार्केट मध्ये सुद्धा लाँच होणार आहे. काही फेमस मोबाईल टेकनॉलॉजिच्या वेबसाईट आहेत. त्यावरून असे माहित होत आहे कि realme GT 5 Pro Launch date in India स्मार्टफोनची किंमत भारतीय मार्केट मध्ये १५ मे २०२४ ला लाँच होणार आहे.

realme GT 5 Pro Camera

realme स्मार्टफोन मध्ये तुम्हांला तिने कॅमेरे मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या बॅक कॅमेरामध्ये तुम्हांला ५० मेगापिक्सएचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सएलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि ५० मेगापिक्सएलचा टेलीफोटो कॅमेरा बघायला मिळणार आहे. तसेच फ्रंट सेल्फी कॅमेरा मध्ये तुम्हांला ३२ मेगापिक्सएलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा पाहायला मिळणार आहे.

realme GT 5 Pro Battery & Charger

realme GT 5 Pro या स्मार्टफोन मध्ये तुम्हांला ५४०० mAh पावर पर्यंत बॅटरी मिळणार भेटणार आहे. १००W चे फास्ट चार्जेर मिळणार आहे. आणि तसेच सोबत USB Cable Type-C केबल चार्जर मिळणार आहे.

realme GT 5 Pro Processor

realme  या स्मार्टफोन मध्ये खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. realme GT 5 Pro स्मटफोन मध्ये तुम्हांला १२GB रॅम आणि २५६GB स्टोरेज मिळणार आहे.

realme GT 5 Pro Launch Date in India & Prince in India

रिअलमी एक चायनीज स्मार्टफोन कंपनी आहे. काही फेमस मोबाइल टेकनॉलॉजिचा साईट वरुन असे माहित होते कि realme GT 5 Pro भारतीय मार्केट मध्ये (realme GT 5 Pro Launch date in India)१५ मे २०२४ ला लाँच होणार आहे. आणि भारतीय मार्केट मध्ये या स्मार्टफोनची किंमत (realme GT 5 Pro Price in India) ३९,८९० एवढी असणार आहे असे सांगण्यात येत आहे.

realme GT 5 Pro Specification

Brand Realme
Model realme GT 5 Pro
Display AMOLED, Bezel-less Punch Hole Display
Screen Size 6.78 Inches (17.22 cm)
Design Height -161.72 mm, Width -75.6 mm, Thickness -9.23 mm, Weight – 218 Grams 
Back Camera 50 MP Wide Angle Primary Camera with 3840×2160@30fps with video Recording, 8 MP Ultra Wide Angle Camera with 1920×1080@30fps Video Recording, 50 MP Telephoto Camera
Front Camera 32 MP Wide Angle Primary Camera with 3840×2160@30 fps Video Recording
Flash Light Dual Color LED Flash Light
Refresh Rate 144 Hz
Battery 5400 mAh
Charger 100W, 50 Percent in 12 Mintues
Cable Type USB Type-C
Processor Qualcomm Snapdrogn 8 Gen 3
Ram 12GB
Internal Storage 256GB
Fingerprint Lock Yes
FaceLock Yes
SIM Card Dual SIM Card
Network Support 5G Supported in India, 3G, 4G, 2G
Expected Price In India 39,890 Rs.
Colors Option Bright Moon, Starry Night, Red Rock

हि बातमी पण वाचा :

vivo V30e Launch Date in India – विवो कंपनी लवकरच लाँच करणार त्यांचा जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा स्मार्टफोन पहा काय फीचर्स आहेत.

Share This Article