Realme 12 Pro Plus Specification in India – ज्या लोकांना खरंच फोटो शूट करायला किंवा स्वतःचे फोटो काढायला आवडतात. अश्या कॅमेरा मोबाइल प्रेमींसाठी रिअलमी कंपनीने ५० MP चा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme कंपनी भारतीय मार्केट मध्ये खूप फेमस आहे. आणि ती त्यांच्या कस्टमरसाठी कमी बजेट मध्ये खूपजबरदस्त स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच करत असते. चाल तर मग पाहूया Realme 12 Pro Plus Specification in India या स्मार्टफोनचे फीचर्स काय आहेत.
मित्रांनो रिअलमी कंपनीने त्यांचा (Realme 12 Pro Plus Specification in India) केला आहे. २९ जानेवारी २०२४ ला रिअलमी कंपनीने Realme 12 Pro Plus 5G आणि Realme 12 Pro अशी सिरीज लाँच केली आहे. रिअलमी खूप कमी बजेट मध्ये खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचे फोन कस्टमर साठी काढत असते. रिअलमी फोनची किंमत फ्लिपकार्टवर 29,999 इतकी आहे. ऑनलाईन खरेदी साठी ऑनलाईन वेबसाइटवर Realme 12 Pro Plus Specification in India उपलब्ध आहे.
Realme 12 Pro Plus Design & Realme 12 Pro Plus Specification in India