Poonam Pandey Passed Away – वयाच्या ३२ व्या वर्षी गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे पूनम पांडे यांचं निधन

Priyanka
3 Min Read

Poonam Pandey Passed Away  – मित्रांनो पूनम पांडे जी एक अभिनेत्री आणि मॉडल आहे. गुरुवारी रात्री  तीच निधन झाल अशी बातमी तिच्या मॅनेजर आणि पर्सनल टीम कडून इंस्टग्रामच्या पोस्टद्वारे कळवण्यात आली आहे.त्यांच्या निधनाच कारण सर्वाइकल कैंसर असे सांगण्यात आले आहे. पूनम पांडे हि नेमहीच तिच्या विविदास्पद वक्तृत्वामुळे चर्चेत राहायची.

पूनम पांडे यांचं गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे दुःखद निधन – Poonam Pandey Passed Away

पूनम पांडे हि एक बॉलीवूड अभिनेत्री आणि खूप फेमस मॉडल होती. गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे तिचं दुःखद निधन झालं. तिला सर्वाइकल कॅन्सर आहे याच निदान शेवटच्या टप्यात झालं. पूनम पांडे हिने कधीच कोणाला कॅन्सर बद्दल सांगितले नाही. तिच्या घरच्यांनाही ह्याबद्दल काही माहिती नव्हती. पूनम पांडेच्या निधनाची बातमी ऐकताच तिच्या चाहत्यांना धक्का बसला त्यांच्या फॅन्स आणि चाहत्यानांच असं म्हणणं आहे कि चर्चेत राहण्यासाठी त्यांचा हा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो. जर हि बातमी खरी असेल तर देव त्यांचा आत्म्याला शांती देवो.

पूनम पांडे यांचं वयाच्या ३२ व्या वर्षी निधन – Poonam Pandey Passed Away

 पूनम पांडे (Poonam Pandey Passed Away)ह्याच निधनची बातमी मिळताच तिच्या फॅन्स आणि चाहत्यांना धक्का बसला. काही जाणंच असं म्हणणं आहे कि तीच तिच्या मुबंईच्या राहत्या घरी निधन झालं.परंतु पूनम पांडे ह्यांचं मुबंईत नाही तर कानपुर मध्ये निधन झालं. आणि आता हे स्पष्ट सांगण्यात आलं आहे कि तिच्यावर अंत्यसंस्कार अंत्यविधी हे कानपुर मध्ये तिच्या कुटुंबियांच्या उपस्तीथीमध्ये केले जातील. देव त्यांचा आत्म्याला शांती देवो.

पूनम पांडे कोण होती – Who is Poonam Pandey

पूनम पांडे एक बॉलीवूड मधली अभिनेत्री आणि मॉडल होती. ती मूळची  दिल्लीची राहणारी होती. तिचा जन्म ११ मार्च १९९१ मध्ये झाला. पूनम पांडे एक साधारण मिडल क्लास फॅमिली मधून होती. तिच्या  विवादास्पद चर्चेमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असायची. 

२०१३ मध्ये तिने बॉलीवूड मध्ये पाहिलं पाऊल “नशा” या सिनेमामधून ठेवलं . त्यांनतर तिने दिल बोले हाडिप्पा, आशिकी तुमसे हि, द जर्नी ऑफ कर्मा,  नादानीया अश्या सिनेमा मध्ये तिने काम केलं. फियर फॅक्टर: खतरो के खिलाडी सारख्या टीव्ही शो मध्ये सुद्धा तिने काम केलं.

Lockup सारख्या रियालिटी शो मध्ये सुद्धा तिने भाग घेतला होता. त्या शो पासून ती जास्त चर्चेत होती. पूनम पांडे हि हिची संपत्ती भरपूर आहे. आणि ती कोट्यवधि संपत्तीची मालकीण आहे असं सांगण्यात आले आहे.

हि बातमी पण वाचा :

Big Boss 17 Winner – मुनावर फारुकी बनला बिग बॉस 17 चा विजेता ट्रॉफी सोबत मिळाले लाखो रुपये आणि Hyundai Creta 2024

Share This Article