Poonam Pandey Death Fake News – पूनम पांडे विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल स्वतःच्या मरणाची खोटी अफवा पसरवणे पडले महागात

Priyanka
2 Min Read

Poonam Pandey Death Fake News – फेमस अभिनेत्री आणि एक फेमस मॉडल पूनम पांडे हि मागील दोन दिवस झाले चर्चेत आहे.  पूनम पांडे हिने स्वतःच्या मरणाची खोटी अफवा सोशल मीडियावर पसरवली. पूनम पांडेच्या मुर्त्यूची बातमी ऐकताच तिचे फॅन्स आणि चाहते यांना सर्वांना धक्का बसला. शुक्रवारी २ फेब्रुवारी २०२४ ला तिच्या मरणाची पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली. आणि लगेच दुसऱ्यादिवशी ३ फेब्रुवारी २०२४ ला मी जिवंत आहे .

सर्वाइकल कॅन्सर बद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी स्वतःच्या मरणाची खोटी अफवा पसरवली. अशी खोटी अफवा प्रसरवल्यामुळे तिला अटक होऊ शकते. महाराष्ट्रमधील काही नेत्यांनी आपल्या मुर्त्यूची (Poonam Pandey Death Fake News)खोटी अफवा पसरवल्यामुळे पूनम पांडे हिला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पूनम पांडेला स्वतःच्या मरणाची खोटी अफवा पसरवणे पडले महागात.- Poonam Pandey Death Fake News

पूनम पांडे हिला आता स्वतःच्या मुर्त्यूची खोटी अफवा पसरवणे महागात पडले आहे कारण कि इंडिया फिल्म वर्कर्स चे युनियन आहे त्यांनी अशी मागणी केली आहे कि पूनम पांडे हिने २४ तासाच्या आत लिखित मागणी मागितली आहे जर तिने माफी मागितली नाही तर आम्ही उपोषणावर जाऊ. 

पूनम पांडे हिने आपल्या मुर्त्यूची खोटी अफवा पसरवल्यामुळे बॉलीवूड मधील लोकांनी तिची निंदा केली आहे. तसेच सत्यजित तांबे जे महाराष्ट्र विधासभेचे सदस्य आहेत त्यांनी आपल्या X अकाउंट वर पोस्ट केली आहे आणि म्हटले कि पूनम पांडे हिला अटक करून तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

पूनम पांडे हिच्यावर FIR दाखल झाली आहे –Poonam Pandey Death Fake News

अली काशिफ खान जे मुंबईचे नामांकित वकील आहे त्यांनी पूजा पांडे विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी पूनम पांडे वर स्वतःच्या मृत्यूची खोटी अफवा पसरवली हा एक गंभीर गुन्हा आहे असे म्हणत त्यांनी तिच्यावर ह्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. अली काशिफ खान यांनी पूनम पांडे विरुद्ध आयपीसी धारा २४, १२० B, ४१७ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हि बातमी वाचा :

Poonam Pandey Is Alive – पूनम पांडे जिवंत आहे निधनाची बातमी खोटी आहे असे सांगत व्हिडिओ शेअर केला

 

Share This Article