Nothing Phone 2a Price in India – 50 MP कॅमेरा, 8GB रॅम, 128GB स्टोरेज सोबत लाँच केला खूप जबरदस्त फोन पहा काय फीचर्स आहेत.

Priyanka
4 Min Read

Nothing Phone 2a Price in India – नमस्कार मित्रांनो टेकनॉलॉजिच्या आर्टिकल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत Nothing Phone 2a हा  स्मार्ट फोन भारतीय मार्केट मध्ये लाँच झाला आहे चला तर पाहूया Nothing Phone 2a Price in India चे फीचर्स काय आहेत.

Nothing Phone 2a Price in India

Nothing Phone 2a भारतीय मार्केट मध्ये ५ मार्च २०२४ ला लाँच झाला आहे.  Nothing Phone ची कंपनी त्यांच्या कस्टमरसाठी खूप जबरदस्त आणि हाय क्वालिटीचे फोन मार्केट मध्ये लाँच करत असते. Nothing Phone 2a हा स्मार्ट फोन कंपनीने खूप जबरदस्त क्वालिटी सोबत भारतीय मार्केट मध्ये लाँच केला आहे. काही फेमस मोबाईल टेकनॉलॉजिच्या साईट वरून माहित होते कि Nothing Phone 2a या स्मार्ट फोनची किंमत भारतीय मार्केट मध्ये २३९९९ इतकी असेल.

Nothing Phone 2a Camera

Nothing Phone 2a स्मार्टफोन मध्ये दोन कॅमेरे आहेत. बॅक कॅमेरा मध्ये तुम्हांला एक ५० मेगापिक्सएलचा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे या कॅमेरा मधून तुम्ही ३८४०x २१६०@३०fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. आणि  दुसरा ५० मेगापिक्सएलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरामधून तुम्ही १९२०x १२८०@६०fps पर्यंत विदेइओ रेकॉर्डिंग करू शकतो.

फ्रंट मध्ये तुम्हांला सिंगल ३२ मेगापिक्सएलचा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. या फ्रंट सेल्फी कॅमेरा मधून तुम्ही १९२०X १०८०@६०fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. य याची इमेज रेझोलीशन साईज ८१५०X ६१५० एवढी असणार आहे. त्याचबरोबर तुम्हांला यामध्ये LED फ्लॅशलाईट मिळणार आहे.

Nothing Phone 2a Display

Nothing Phone 2a स्मार्टफोन मध्ये खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ६. ७ इंचाचा Flexible AMOLED डिस्पले भेटणार आहे. या स्मार्टफोनची डिस्प्ले रेझोलिशन साईज १०८४X २४१२px (FHD+) देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची पिक्सेल डेंसिटी ३९५PPi एवढी असणार आहे. आणि या फोनचा रिफ्रेश रेट १२० Hz एवढा असणार आहे. आणि त्याचबरोबर सोबत Bezal -less पंच होल डिस्पले असणार आहे.

Nothing Phone 2a Battery & Charger

Nothing Phone 2a स्मार्टफोन मध्ये ४५०० mAh पावर पर्यंत बॅटरी मिळणार बॅटरी मिळणार आहे. सोबत ४५W चा चार्जेर मिळणार आहे. तसेच सोबत USB Type -C केबल चार्जेर मिळणार आहे.

Nothing Phone 2a Processor

Nothing Phone 2a स्मार्टफोन मध्ये खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा MediaTek Dimensity 7200 MT6886 चा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये ८GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज मिळणार आहे.

Nothing Phone 2a Price in India & Launch date in India

Nothing Phone भारतीय मार्केट मध्ये खूप फेमस आहे.  Nothing Phone 2a स्मार्टफोन (Nothing Phone 2a  Launch Date in India) ५ मार्च २०२४ ला भारतीय मार्केट मध्ये लाँच झाला. आणि भारतीय मार्केट मध्ये त्यांची किंमत (Nothing Phone 2a Price in India) २३९९९ एवढी असणार आहे.

Nothing Phone 2a Specification

Brand Nothing
Model Nothing Phone 2a
Display 6.7 Inches (17.02), Flexible AMOLED, Bezel-less Punch hole Display
Screen Size 1084X2412 Px FHD
Design Height-161.74 mm, Width-76.32 mm, Thickness-8.55 mm, Weight-190 grams
Back Camera 50 MP Wide Angle Primary Camera with 3840X2160@ 30 fps Video Recording, 50 MP Ultra Wide Angle Camera with 1920X1080 @30 fps
Front Camera 32 MP Wide Angle Primary Camera with 1920X1080@ 30 fps Video Recording
Flashlight LED Flashlight
Refresh Rate 120Hz
Battery 4500 mAh, Li-ion
Charger 45W
Cable Type USB Type-C
Processor MediaTek Dimensity 7200 MT6886
Ram 8GB
Internal Storage 128GB
Fingerprint Lock Yes
FaceLock Yes
Sim Card Dual SIM Card Available
Network Support 5G, 4G, 3G, 2G
Expected Price In India 23,999
Color Option Black, White

हि बातमी पण वाचा :

iQOO Neo 9 Pro Price in India – iQOO कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय मार्केट आज मध्ये लाँच केला आहे

Share This Article