Munawar Faruqui Income – YouTube आणि Instagram वर कॉमेडी व्हिडिओ बनवून कमवतो लाखो रुपये

Priyanka
3 Min Read

 

Munawar Faruqui Income मित्रांनो आज आपण पाहुयात मुनावर फारुकी एक इंडियन रॅपर आणि एक इंडियन स्टॅन्डअप कॉमेडियन बद्दल काही महिती आजकालच्या डिजिटल दुनियेमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, आणि यूट्यूब आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.ह्या सोशल मीडियाचा वापर खूप वाढला आहे. आणि ह्या सोशल मीडियाचा वापर करून काही लोक लाखो करोडो रुपये कमवत आहेत. मुनावर फारुकी पण पण त्यातलाच एक आहे. चला तर पाहूया Munawar Faruqui Income किती आणि तो कोणत्या माध्यमांमधून पैसे कमवतो.

Munawar Faruqui Income – मुनावर फारुकी युट्युब इंस्टाग्रामची कमाई

Munawar Faruqui आपल्या YouTube चॅनल वर Standup Comedy चे व्हिडीओ नेहमी टाकत राहतो. सध्या यूट्यूबवर मुनावर चे ४. ३६ मिलियन स्बस्क्रायबर आहेत. Munawar Faruqui YouTube Income पहिली तर मुनावर हा युटूबवरून महिन्याला २-३ लाख रुपये कमावतो.

मुनावर आपले व्हिडीओज युट्युब वर नेहमीच टाकत असतो. आणि प्रेक्षकांना सुद्धा ते खूप आवडतात. मुनावरचे युट्युबवर मिलियन्स मध्ये स्बस्क्रायबर असल्यामुळे काही ब्रॅण्डेड कंपनीचे Sponsorship सुद्धा करतो. स्पॉन्सरशिप च्या माध्यमातूनही तो पैसे कमावतो.

Munawar Faruqui जसा YouTube वर ऍक्टिव्ह असतो तसाच तो इंस्टाग्राम वर खूप ऍक्टिव्ह आहे.मुनावरचे Instagram वर ८. ५ मिलियन फॉलोवर्स आहेत. Munawar Faruqui Instagram income मुनावर हा आपल्या इंस्टाग्राम एक पोस्ट टाकण्यासाठी २-३ लाख रुपये घेतो.

अश्याप्रकारे तो इंस्टाग्राम वरून महिन्याला ५-६ लाख रुपये कमावतो. मुनावर हा स्टँडअप कॉमेडियन आहे. तो पूर्ण भारतात आपले आपल्या Standup Comedian चे शो करत असतो. त्या शो मध्ये काम करण्यासाठी तो एक शो करण्याचे २-३ लाख रुपये फीस घेतो.

Munawar Faruqui Income – मुनावर फारुकी एकूण कमाई

नाव मुनावर फारुकी
कमाई ₹२५-३० लाख दर महिन्याला
एकूण कमाई ₹१०-१२ कोटी

Who is Munawar Fruqui – कोण आहे मुनावर फारुकी ?

Munawar Faruqui एक इंडियन YouTuber, Standup comedian आणि Reality show winner आहे. भारतामध्ये यूट्यूबवर त्याचे कॉमेडीचे व्हिडिओ खूप प्रसिद्ध आहे. Munwar Faruqui age 31 वर्षाचा आहे त्याचा जन्म एका मिडल क्लास फॅमिली मध्ये २८ जानेवारी १९९२ ला गुजरात राज्यातील जुनागढ शहरात झाला. आपल्या आंगात असणाऱ्या कलेमुळे मुनावर फारुकी आज सोशल मीडियावर खूप फेमस आहे.मुनावर फारुकीच खूप आदी लग्न झालं होत. आणि त्यांचा डिवोर्स सुद्धा झाला आहे. पण त्या लग्नामधून त्याला एक मुलगा आहे.

Munawar Faruqui Reality Show – मुनावर फारुकी रिऍलिटी शो

मुनावर हा आपल्या युट्युब वरच्या standup comedy शो मुळे खूप फेमस आहे तसेच, मुनावर काही reality show मध्ये सुद्धा दिसून आला आहे. मुनावर फारुकी एक रिऍलिटी शो आहे lockup चा विजेता आहे. तसेच, सध्या Munawar Faruqui Big Boss १७ च्या रिऍलिटी शो मध्ये सुद्धा भाग घेतला आहे. आणि त्यांत तो खूप चांगला खेळत आहे.

हि बातमी पण वाचा –

Orry in Big Boss 17 – Orry ची बिग बॉस मध्ये नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री कोण आहे हा Orry ?

 

मित्रांनो तुम्हांला Munawar Faruqui Income – YouTube आणि Instagram वर कॉमेडी व्हिडिओ बनवून कमवतो लाखो रुपये आमचा हा ब्लॉग कसा वाटला comment करून नक्की सांगा.

 

Share This Article