Kawasaki W175 Street Price in India – मित्रांनो नवीन आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत Kawasaki W175 Street बद्दल माहिती आपल्या भारतात Kawasaki ची बाईक खूप लोकांना आवडते. भारतातल्या लोकांची खूप पसंती आहे त्याला कारण Kawasaki खूप जुनी कंपनी आहे जी एक जुन्या बाईक मॅनुफॅक्चर करते. Kawasaki कंपनीने त्यांची Kawasaki W175 Street बाईक २०२३लाँच केली. त्यांनी त्यांची हि बाईक India Bike Week Goa Fest मध्ये एकदम रेट्रो लुक मध्ये लाँच केली. Kawasaki कंपनीने त्यांची हि बाईक २०२३ मध्ये लाँच केली आणि २०२४ मध्ये त्याची सेल सुरु झाली आहे. चला तर पाहूया Kawasaki W175 Street Price in India चे फीचर्स काय आहेत.
Kawasaki W175 Street Price in India
मिंत्रानो Kawasaki W175 Street हि एक खूप जबरदस्त आणि दमदार बाईक आहे. २०२३ मध्ये Kawasaki कंपनीने तिला लाँच केलं. आणि २०२४ मध्ये काही दिवसापूर्वीच या बाईकची विक्री चालू झाली आहे. भारतात या बाईकची किंमत शोरूम मध्ये सुरवातीला सध्या ₹ १. ३५ लाखांपासून चालू आहे.
Kawasaki W175 Street Design & Kawasaki W175 Street Price in India
Kawasaki W175 Street Design खूपच जबरदस्त आहे. आणि त्याचा रेट्रो लुक तर खूपच सुंदर आणि अट्रॅक्टीव्ह आहे. आज काल रेट्रो लूकला कस्टमरची खूप पसंती आहे. Kawasaki W175 च्या या बाईक मध्ये तुम्हांला खूप मस्त असे गोलाकार आकाराचे हेडलाईट भेटणार आहे. त्याचबरोबर टियरड्रॉप फुल टॅंक यात तुम्हांला भेटणार आहे. आणि स्प्रिंग सस्पेंशन सुद्धा भेटणार आहे. Kawasaki W175 लुक जरी रेट्रो असला तरी त्याचे फीचर्स तुम्हांला पाहायला मिळतील.
Kawasaki W175 Street बाईक मध्ये LED टेललाईट, USB चार्जिंग पोर्ट भेटणार आहे. आणि त्याचबरोबर डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर त्याचबरोबर ऑलोय व्हील्स आणि सेफ्टीसाठी तुम्हांला सिंगल चैनल एब्स (Singal channel ABS) सुद्धा भेटणार आहे.
Kawasaki W175 Street Range & Engine
Kawasaki W175 Street च्या या बाईक मध्ये ५ स्पीड गियरबॉक्स सोबत १७७ cc ऐरकुल्ड इंजिन देण्यात आला आहे. Kawasaki W175 Street ची बाईकचा इंजिन १३. ८ BHP च्या पॉवर सोबत १३. २ nm चा Torque जनरेट करतात. Kawasaki W175 Street बाईकची रेंज तुम्हांला ४० ते ४५ Kmpl भेटेल.
Kawasaki W175 Street Specification
Bike Name | Kawasaki W175 Street |
Power | 13.8 BHP |
Engine | 177 cc Air Cooled Engine |
Torque | 13.2 nm |
Range | 40 to 45 Kmpl |
GearBox | 5 Speed Gearbox |
Kawasaki W175 Street Price in India | Starting Price in Showroom ₹ 1.35 Lakh |
हि बातमी पण वाचा :
Bajaj Dominar देते रॉयल एनफिल्ड खरी स्पर्धा, जाणून घ्या वैशिष्ट्ये