Kawasaki Versys X-300 Launch Date In India – लवकरच लाँच होणार आहे Kawasaki Versys X-300 त्याच्या नवीन दमदार आणि पावरफुल लुक सोबत पहा काय फीचर्स आहेत.

Priyanka
3 Min Read

Kawasaki Versys X-300 Launch Date In India – मित्रांनो नवीन आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. आज पाहणार आहोत Kawasaki Versys X-300 बाईक बद्दल भारतात Kawasaki च्या बाईक खूप पसंत केल्या जातात. Kawasaki हि खूप जुनी कंपनी आहे. Kawasaki जुन्या बाईक बनवते.

भारतीय मार्केट मध्ये Kawasaki च्या बाईक खूप पसंत केल्या जातात. आणि आता Kawaski लवकरच एक नवीन बाईक लाँच करणार आहे.Kawasaki Versys X-300 खूप दमदार आणि पॉवरफुल लुक देणार आहे. चला तर पाहूया Kawasaki Versys X-300 Launch Date In India फीचर्स काय आहेत.

Kawasaki Versys X-300 Launch Date In India

Kawasaki Versys X-300 हि खूप दमदार आणि जबरदस्त बाईक आहे. दिसायलाहि तिचा लुक एकदम स्टयलिश आहे. काही प्रसरमाध्यमांमधून असे माहित होत आहे कि Kawasaki कंपनी Kawasaki Versys X-300 बाईक मार्च २०२४ पर्यंत भारतीय मार्केट मध्ये लाँच करणार आहे.

Kawasaki Versys X-300 Design

Kawasaki Versys X-300 Launch Date In India

मित्रांनो Kawasaki Versys X-300 च्या डिजाईन बद्दल सांगायच झालं झाल तर दिसायला एक स्टयलिश आणि जबरदस्त लुक देते. ती एक आडवेंचर बाईक आहे. Kawasaki Versys X-300 बाईक मध्ये तुम्हांला LED हेडलाईट आणि LED टेटालाईट पाहायला मिळणार आहे.

Kawasaki Versys X-300 Range & Engine

Kawasaki Versys X-300 बाईक मध्ये 296 cc Liquid Coold Parylal Twin इंजिन पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर Kawasaki Versys X-300 बाईक 26 nm चा Torque जनरेट करते. आणि Kawasaki च्या ह्या बाईक मध्ये 6गिअरबॉक्स स्पीड तुम्हांला पाहायला मिळणार आहे.

Kawasaki Versys X-300 Launch Date In India

Kawasaki Versys X-300 Launch Date in India & Price in India

Kawasaki Versys X-300 हि खूप दमदार आणि जबरदस्त बाईक आहे. काही प्रसरमाध्यमांमधून असे माहित होत आहे कि Kawasaki कंपनी Kawasaki Versys X-300 बाईक मार्च 2024 पर्यंत भारतीय मार्केट मध्ये लाँच करणार आहे. आणि त्याची (Kawasaki Versys X-300 Price in India)किंमत भारतीय मार्केट मध्ये ₹4 Lakh to ₹ 5.20 Lakh पर्यंत असू शकते.

Kawasaki Versys X-300 Specification

Bike Name Kawasaki Versys X-300
Kawasaki Versys X-300 Engine 296 cc Liquid Cooled Parallel Twin Engine
Kawasaki Versys X-300 Features LED Headlight, LED Tatlight, Telescopic font Fork, Digital Instrument Cluster, 
Torque 26 nm
Power 39 bhp
Transmission 6 Speed Gearbox
Kawasaki Versys X-300 Launch Date in India November 2024
Kawasaki Versys X-300 Price in India ₹4 Lakh to ₹ 5.20 Lakh

हि बातमी पण वाचा :

Kawasaki W175 Street Price in India – Kawasaki कंपनीने लाँच केली त्यांची दमदार जबरदस्त पॉवरफुल बाईक रेट्रो लुक मध्ये पहा काय फीचर्स आहेत

Share This Article