Kabita Kitchen Success Story – नमस्कार मित्रांनो नवीन आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजकाल या इंटरनेटच्या डिजिटल जगात YouTube आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लोक लाखो करोडो रुपये कमवत आहेत. या आर्टिकल मध्ये आपण अशाच एका महिलेची माहिती पाहणार होतो. ज्या YouTube च्या माध्यमांतून लाखो करोडो रुपये कमवतात. चला तर पाहूया Kabita Kitchen Success Story मध्ये काय आहे.
Kabita Kitchen Success Story
मित्रांनो Kabita Kitchen यूट्यूब चॅनलचे विडिओ तुम्ही पहिलेच असला. काबिता यांचं चॅनल आहे Kabita Kitchen या चॅनलवर त्या रेसिपी विडिओ बनवून त्यांच्या यूट्यूब चॅनलवर टाकतात. गेली कित्येक वर्ष काबिता या त्यांच्या रेसिपी त्यांच्या चॅनलवर टाकत आहेत. आणि YouTube च्या माध्यमांतून त्या लाखो करोडो रुपये कमवत आहेत.
Kabita Kitchen कोण आहेत आणि त्यांची Kabita Kitchen Success Story काय आहे
काबिता यांचं पूर्ण नाव काबिता सिग आहे. त्यांची त्यांच्या एका इंटरव्हयू मध्ये सांगितलं कि , काबिता यांना लहानापासूनच जेवण बनवण्याची आवड होती.जेव्हा त्या लहान होत्या तेव्हा पासूनच त्यानी त्यांच्या आई बरोबर किचन मध्ये जेवण बनवणे चालू केलं होत.
काबिता यांच्याकडे खूप फावला वेळ असायचा त्या फावल्या वेळेत त्यांनी २०१४ पासून YouTube वर त्यांचे कुकिंगचे विडिओ टाकण्यास सुरवात केली. असेच सलग दोन तीन वर्ष युट्युबवर त्या विडिओ टाकत होत्या. असेच सलग दोन तीन वर्ष मेहनत करत राहिल्या आणि २०१७ -२०१८ पर्यंत त्यांच्या यूट्यूब चॅनल वर १० लाखाहून जास्त Subscriber झालेत. यूट्यूब चॅनलच्या कुकिंग व्हिडिओजच्या दुनियेत त्या नंबरवन वर आहेत.
Kabita Kitchen YouTube Income
काबिता सिंग ह्या Kabita Kitchen च्या निर्माता आहेत. काबिता किचनची सुरवात त्यांनी २०१४ मध्ये केली. काबिता या यूट्यूबवर खूप जास्त लोकप्रिय आहेत. त्यांच्या एका विडिओ लाखो करोडो व्यूव्हज येतात. Kabita Kitchen यांच्या YouTube वर सध्या १३. ६ मिलियन Subscribar आहेत.
Kabita Kitchen YouTube Incomeयांच्या यूट्यूब इनकम बद्दल सांगायचं झालं तर YouTube च्या माध्यमातून त्या महिन्यला ३-४ लाख रुपये कमावतात. तसेच युट्युबवर जर त्यांना कोणत्या ब्रँडच प्रमोशन करायचं असेल तर त्या ५-६ लाख रुपये चार्ज करतात.
Kabita Kitchen Instagram Income
काबिता ह्या इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असतात. इंस्टाग्रामवर त्या त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असतात. काबिता या त्यांच्या इंस्टाग्रामवर सुद्धा ब्रँडचे प्रमोशन करत असतात.
Kabita Kitchen च्या इंस्टाग्राम इनकम बद्द्दल बोलायचं झालं तर कबिता ह्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका ब्रॅन्डचं प्रमोशन करण्यासाठी ३-४ लाख रुपये चार्ज करतात. अशाच त्या महिन्यला इंस्टाग्राम मधून महिन्याला ७-८ लाख रुपये कमवतात. काबिता यांचं एकूण वर्षाचं नेटवर्थ पाहिलं तर (Kabita Kitchen Netwoth ) त्या वर्षाला ६-७ करोड रुपये कमवतात.
हि बातमी वाचा :
Business ideas under 10000 – फक्त १०,००० रुपयात सुरु करा हे व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये