Do Patti Teaser Out – काजोल आणि क्रिती या दोघींचा दो पत्ती सिनेमा एका धमाकेदार टिझर सोबत लाँच झाला.

Priyanka
3 Min Read

Do Patti Teaser Out – मित्रांनो नवीन आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. बॉलीवूड मधील फेमस अभिनेत्री काजोल आणि क्रिती सेनन या दोघांचा सिनेमा येतोय. नेटफ्लिक्सवर या सिनेमा टिझर लाँच झाला. या सिनेमा मध्ये काजोल एक पोलिसांची भूमिका बाजवताना दिसत आहे. आणि क्रिती सेनन हिची सुद्धा या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. चला तर मग पाहूया Do Patti Teaser Out काय आहे.

दो पत्ती सिनेमाचा टिझर लाँच झाला – Do Patti Teaser Out

दो पत्ती या सिनेमा मध्ये काजोल आणि क्रिती सेनन या दोघी मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहेत. नुकताच त्यांचा दो पत्ती सिनेमाचा टीझर नेटाफिल्क्स वर लाँच झाला. नेटफ्लिक्स वाल्यानी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर दो पत्ती टिझर लाँच केला. आणि क्रिती सेनन आणि काजोल यांना टॅग केला.

नेटफ्लिक्स वर टिझर लाँच करत त्यांच्या कॅप्शन मध्ये मूवीचा एल डायलॉग टाकला आहे “कोई भी पहला कदम खास होता है ” कोजाल ने या सिनेमा मध्ये एका पोलिसांची भूमिका केली आहे. आणि क्रिती सेनन सुद्धा या सिनेमा मध्ये एक दमदार भूमिका बाजवणार आहे. टिझर लाँच झाल्यापासून हा सिनेमा पाहण्यासाठी फॅन्स खूप एक्सआयटेड झाले आहेत.

दो पत्ती सिनेमा कधी रिलीज होणार हे सांगण्यात नाही आले आहे. या सिनेमा टिझर लाँच झाला तेव्हा काजोल डोंगरांमधून बाईक चालवताना दिसत आहे. आणि त तिच्या कोणत्यातरी मिशन वर आहे. या सिनेमामध्ये खरं, खोट, प्रेम धोका या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहे.

काजोल आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत – Do Patti Teaser Out

Do Patti टिझर लाँच झाल्यापासून प्रेक्षक खूप आतुरतेने या सिनेमाची वाट पाहत आहे.  क्रिती सेनन आणि काजोल एकत्र काम करणार आहे. काजोल पहिल्यांदा या सिनेमा मध्ये एक पोलीस ऑफिसरची भूमिका करत आहे. काजोलने या अगोदर सुद्धा थ्रिलर सिनेमे केले आहे. दुश्मन गुप्त या सिनेमा मध्ये खूप दमदार भूमिका बजावली आहे.

क्रिती सेनन हिचा नुकताच ‘तेरी बातों मैं ऐसा उलझा जिया सिनेमा येऊन गेला आणि त्या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर खूप कमाई  केली आणि हिट सुद्धा झाला. आता क्रिती सेनन पुन्हा एकदा नवीन भूमिकेमध्ये दिसणार आहे.आणि सिनेमामध्ये ती दमदार भूमिका बजावताना दिसत आहे. काजोल आणि क्रिती सेनन दोघी एकत्र या सिनेमामध्ये काम करत आहे.

हि बातमी पण वाचा :

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer Out – शाहिद कपूर आणि कृती सेनन यांचा सिनेमा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला पहिल्यादांच दोघे एका सिनेमात काम कारताना दिसत आहे.

Share This Article