Deepika Padukone Pregnancy News – रणवीर आणि दीपिका यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली Goodnews खुशखबर लवकरच आई बाबा होणार आहेत.

Priyanka
2 Min Read

Deepika Padukone Pregnancy News – फेमस अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे बॉलीवूड इंडस्ट्री मधले खूप पॉप्युलर आणि फेमस कपल आहेत. ऑफ स्क्रीन आणि ऑनस्क्रीन दोन्ही मध्ये त्यांची केमिस्टरी खूप जबरदस्त आहे. हे दोन्ही कपल त्यांच्या सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. नेहमी त्यांचे फोटोस आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. आणि त्यांच्या फॅन्सना खूप मोठी खुशखबर दिली आहे.

Deepika Padukone Pregnancy News

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चा रंगली होती कि दीपिका पादुकोण प्रेगनेंट आहे. Deepika Padukone Pregnancy News दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई बाबा होणार आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामच्या सोशल मीडियावर अकाउंट वर पोस्ट शेअर केली सप्टेंबर २०२४ आणि त्यामध्ये दीपिका आणि रणवीर असे नाव लिहण्यात आलं आणि त्याचबरोबर सोबत लहान छोट्या मुलाचे कपडे आणि खेळणी सुध्दा या पोस्ट मध्ये शेअर केली आहे.

रणवीर आणि दीपिका लवकरच आई बाबा होणार – Deepika Padukone Pregnancy News

रणवीर आणि दीपिका यांची केमिस्टरी त्यांचा चाहत्यांना खूप पसंत आहे. रणवीर आणि दीपिका या दोघांचा सिनेमा गोलियो कि रासलीला राम -लीला हा या दोघांचा पहिला सिनेमा या सिनेमापासून दोघांची लव्ह स्टोरी चालू झाली. त्यानंतर त्यांनी पद्मावत आणि बाजीराव मस्तानी मध्ये सुद्धा काम केलं या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप पसंत आली आणि पडद्यावर खूप फेमस होत होती. त्यानंतर त्यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं आणि १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये दोघांनी लग्न केलं.

रणवीर आणि दीपिका यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना खुशखबर दिली आहे. कि ते दोघे लवकरच आई बाबा होणार आहेत. दोघांनी पोस्ट शेअर करताच त्यांचे फॅन्स आणि त्यांचे चाहते बॉलीवूड मधील सेलिब्रेटी या सर्वांनी त्यांना अभिनंदन केल.

हि बातमी वाचा :

Anushka Sharma Baby Boy – अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा आई -बाबा झाले

Share This Article