Business ideas under 10000 – फक्त १०,००० रुपयात सुरु करा हे व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये

4 Min Read

Business ideas under 10000 – मित्रांनो आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत. फक्त १०००० रुपयात आपण कोणकोणते बिझनेस चालू करू शकतो. आज आपल्याकडची तरुण पिढी नोकरी करण्यापेक्षा बिझनेस करण्यात जास्त रस घेत आहेत. कारण आजच्या तरुणपिढीच असं म्हणणं आहे कि नोकरीपेक्षा बिझनेस मध्ये जास्त फायदा आहे. चला तर मित्रांनो पाहूया Business ideas under 10000 – फक्त १०,००० रुपयात सुरु करा हे व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये याच्या बद्दल माहिती.

Business ideas under 10000

आजची तरुण पिढी नवीन काही स्वतःचा स्टार्टअप प्लॅन सुरु करण्याचा प्रयन्त करत आहेत. कारण सध्या जगात स्वतःचा बिझनेस स्टार्टअप प्लॅन चालू करण्याचा ट्रेंड चालू आहे. मित्रांनो आज आपण पाहुयात फक्त १०००० रुपयात तुम्ही कोणकोणते बिझनेस चालू करू शकता. आणि कश्या प्रकारे लाखो करोडो रुपये कमाऊ शकता.

1. Customized Gift – कस्टमाइझ गिफ्ट व्यवसाय (Business ideas under 10000)

कस्टमाइझ गिफ्ट हा शब्द तुम्ही एकला तर असेलच जर तुमच्या मध्ये काही आर्ट असेल तर तुम्ही कस्टमाइझ गिफ्ट हा व्यवसाय चालू करू शकता. आज लोकांमध्ये एकमेकांना गिफ्ट देणं खूप वाढलं आहे. काहीही occasion असल तर लोक आज एकमेकांना गिफ्ट देतात. तर तुम्ही सुद्धा हा व्यवसाय चालू करू शकता. आज काल सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाणही खूप वाढलं आहे. जर तुम्ही सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर विकून लाखो रुपये कमाऊ शकता. हा बिझनेस (Business ideas under 10000)तुम्ही घरातून सुद्धा चालू करू शकता.

2. Cake Making Business – केक मेकिंग व्यवसाय

जर तुम्हांला केक बनवता येत असेल तर तुम्ही सुद्धा हा केक मेकिंग व्यवसाय चालू करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवून कस्टमरला विकू शकता. कस्टमाइझ केक,  फॉन्डन्ट केक,  केक मध्येसुद्धा असे भरपूर प्रकार आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे केक तयार करून तुम्ही कस्टमरला सेल करू शकता. केक मेकिंगचा व्यवसाय तुम्ही घरातून सुद्धा चालू करू शकता. जर तुम्हांला शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही केक मेकिंगचे क्लासेस सुद्धा घेऊ शकता.

3. Online Coaching Center – ऑनलाईन कोचिंग व्यवसाय

मित्रांनो जर तुम्हाला शिकवण्याची आवड असेल आणि तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर तुम्ही ऑनलाईन कोचिंगचा व्यवसाय सुरु करू शकता. ज्या विषयात तुम्ही एक्स्पर्ट आहात तो विषय घेऊन तुम्ही शिकवायला चालू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही घरातून सुद्धा करु शकता. या व्यवसायातून जर तुमच्याकडे काही पैसे आले तर तुम्ही एखादी जागा घेऊन स्वतःचे कोचिंग क्लास चालू करू शकता.

4. Online Clothing Selling Business – ऑनलाईन क्लोअथ सेलिंग व्यवसाय

मित्रांनो तुम्ही कपडे विकण्याचा व्यवसाय सुरु करू शकता हा व्यवसाय तुम्ही घरातून चालू करू शकता कोणत्याही ऑनलाईन वेबसाइटवर तुमच्या बिसनेस आयडी चालू करून तुम्ही तुमचे कपडे ऑनलाईन (ऑनलाईन क्लोअथ सेलिंग व्यवसाय) खरेदीसाठी उपलब्ध करू शकता. तम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही सोशल मीडियावर देखील तुमचे प्रॉडक्ट विकू शकता.

5. Tea Stall Business – चाय विकण्याचा व्यवसाय

आपल्या भारतात चाय खूप जास्त फेमस आहे . कारण सकाळी झोपेतून उठताच भारतातील लोकांना चाय पिण्याची सवय असते. तुम्ही चाय विकण्याचा व्यवसाय हा कमी भांडवल वापरुन सुद्धा चालू करू शकता. फक्त तुम्हाला एक छोटीशी जागा बघायची आहे आणि चाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला लागणार आहेत. MBA चायवाला, चाय सुट्टा बार या सगळ्यांनी सुद्धा आपला एक ब्रँड बनवला आणि चाय विकण्याचा व्यवसाय (Business ideas under 10000)चालू केला.

हि बातमी पण वाचा :

6 Amazing Business idea starting from home – घरातून सुरु करता येणारे व्यवसाय

Sandeep Maheshwari Motivational Speaker Story – संदीप महेश्वरी भारतातले सर्वात मोठे मोटिवेशनल स्पीकर आणि यूट्युबर यांच्याबद्दल माहिती

 

Share This Article
Exit mobile version