Anushka Sharma Baby Boy – अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा आई -बाबा झाले

Priyanka
2 Min Read

Anushka Sharma Baby Boy – मित्रांनो बॉलीवूड मधली फेमस अभनेत्री अनुष्का शर्मा आणि फेमस क्रिकेटर विराट कोहली हे पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. या अगोदर त्यांनी २०२१ मध्ये त्यांची मुलगी वामिकाला जन्म दिला. मागील काही दिवसापासून अनुष्का शर्मा पुन्हा एकदा आई होणार आहे अशी अफवा पसरली होती. पण आता त्यांनी त्यांचा सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करून सांगितले आहे कि त्यांनी पुन्हा एकदा एका छान गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Anushka Sharma Baby Boy Name

अनुष्का शर्मा आणि सगळ्या अफवांना पूर्णविराम देत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्स साठी पोस्ट शेअर केली आणि सांगितले कि हा आमच्यासाठी आनंदाचा खूप क्षण आहे. तुम्हां सर्वांना आम्ही सांगू इच्छितो कि वामिकाच्या धाकट्या भावाचे या जगात स्वागत आहे आमच्या बाळाचा जन्म १५ फेब्रुवारी रोजी झाला. आणि आम्ही आमच्या बाळाचे नाव अकाय ठेवले आहे. त्यांची सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या सर्व चाहत्यांनी आमच्यासाठी प्राथर्ना केल्याबद्दल आनंदाने आभार व्यक्त केले आहे गोपनीयतेची विनंती देखील केली.

Anushka Sharma Baby Boy आणि त्यांची मुलगी वामिका

२०१७ मध्ये क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं लग्न झाला. २०१८ मध्ये त्यांचा सिनेमा आला होता शाहरुख खान बरोबर zero पण तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. आणि त्यांनतर अनुष्काने कोणताही सिनेमा आला नाही व सिनेमामधून थोडासा ब्रेक घेतला व २०२१ मध्ये त्यांनी त्यांनी त्यांची मुलगी वामिका हिला जन्म दिला .

खूप दिवसापासून अफवा येत होती कि अनुष्का शर्मा पुन्हा एकदा आई होणार आहे. आणि काही दिवसापूर्वी या सर्व अफवांना विराम देत त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि सांगितले त्यांनी एका गोंडस (Anushka Sharma Baby Boy)मुलाला जन्म दिला आहे. आणि त्यांनी त्यांच्या सर्व चाहत्यांचे आमच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आनंदाने आभार व्यक्त केले.

हि बातमी वाचा :

Elvish Yadav Thappad video – मला कोणत्याही गोष्टीचा पच्छाताप नाही मी असाच आहे म्हणत एलव्हीश यादवने मारली एका व्यक्तीच्या कानाखाली

Big Boss 17 Winner – मुनावर फारुकी बनला बिग बॉस 17 चा विजेता ट्रॉफी सोबत मिळाले लाखो रुपये आणि Hyundai Creta 2024

Share This Article