Khan Sir Biography – खान सर कसे एवढे फेमस झाले आणि यूट्यूब मधून किती पैसे कमवतात चला तर पाहूया खान सरांची बायोग्राफी काय आहे.

Priyanka
3 Min Read

Khan Sir Biography -मित्रांनो आज काल भारतात इंटरनेटचा वापर खूप वेगाने वाढला आहे. यूट्यूब आणि सोशल मीडियाचा वापर करून लोक लाखो करोडो रुपये कमवत आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये अश्याच एका माणसाची माहिती पाहणार आहोत. खान सर हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल खान सर यांचं युट्युबवर एजुकेशनल चॅनल आहे. आणि या यूट्यूब च्या माध्यमांतून ते महिन्यला रोज लाखो करोडो रुपये कमवतात. चला तर पाहूया Khan Sir Biography मध्ये काय आहे.

कोण आहेत खान सर – Khan Sir Biography

खान सर हे आपल्या भारतातले खूप फेमस यूटुबर आणि शिक्षक आहे. खान सर यांचं पूर्ण नाव फैझल खान अस आहे. खान सरांचा जन्म उत्तरप्रदेशमधील गोरखपूर या एका छोट्याशा खेड्यात झाला आणि सुरवातीला त्यांची परिस्थिती फार गरीब होती. खान सर यांचा जन्म डिसेंबर मध्ये १९९३ साली झाला. खान सर यांनी खूप मेहनत करून Science आणि geography मध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे

खान सर यांनी मास्टर डिग्री मिळवल्यानंतर छोट्या मोट्या नोकऱ्या केल्या. त्यांनतर काही दिवसांनी २०१९ मध्ये त्यांनी पटना मध्ये स्वतःच Khan GS Research Center नावाचं कोचिंग सेंटर चालू केलं. खान सर हे एक उत्तम शिक्षक आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहेत. खान सर हे त्यांचा वेगळ्या रीतीने शिकवण्याच्या पद्धतीसाठी फेमस आहेत. विद्यार्ध्यांना त्यांची हि शिकवणाची पद्धत खूप आवडते.

खान सर एवढे फेमस कसे झाले – How Did Khan Sir Become So Famous -Khan Sir Biography

खान सर यांनी २०१९ मध्ये पाटणा मध्ये त्यांचं कोचिंग इन्स्टिटयूट चालू केलं. खान सर त्यांचे एजुकेशन व्हिडीओ यूट्यूबवर टाकू लागले. खान सरांची शिकवण्याची पद्धत मुलांना खूप आवडू लागली. खान सर खूप सध्या आणि सरळ भाषेत मुलांना शिकवू लागले. खान सर युट्युबवर एवढे फेमस झाली कि यूटुबवर सध्या त्यांचे २१ मिलियन पेक्षा जास्त subscriber आहेत.

आपल्या भारतात अनेक कोचिंग क्लासेस आहेत. त्या कोचिंग  क्लासेसची फीस एवढी असते काही मुलं ती फीस भरू शकत नाही. खान सर यांचं पहिल्या पासून एक ध्येय होत कि एजुकेशन एवढी स्वस्त बनवायचं कि प्रेत्येक विध्यार्थी शिकू शकेल त्यांच मोठं होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. यासाठी त्यांनी त्यांच्या कोचिंग इन्स्टिटयूट  फीस फक्त २०० रुपये एवढी ठेवली. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी शिकू शकेल आणि त्यांच मोठं होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकेल.

खान सर (Khan Sir Biography) यांना एकदा खूप मोठ्या एजुकेशन कंपनीकडून शिकवण्यासाठी ऑफर आली कंपनीने त्यांना शिकवण्यासाठी १०७ करोड रुपये ऑफर केलं पण खान सिरांनी त्यांच्या मुलांच्या फीस साठी ती ऑफर रिजेक्ट केली.  

खान सर यूट्यूबवरून किती कमावतात – Khan Sir YouTube Income 

खान सारंच एजुकेशन यूट्यूब चॅनल आहे. खान सर यांचे सध्या यूट्यूब वर २१ मिलियन पेक्षा जास्त  subscriber आहेत. खान सर त्यांच्या युट्युब चॅनल वर Geography, History आणि Current affairs व्हिडीओ अपलोड करतात. काही प्रसार माध्यमांमधून असे माहित पडते कि खान सर त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमांमधून महिन्याला १० ते १५ लाख रुपये कमवतात.

हि माहिती पण वाचा :

Kabitas Kitchen Success Story – कबिता सिंग YouTube वर कुकिंगचे जबरदस्त मस्त चटपटीत विडिओ बनवून कमवतात महिन्याला लाखो रूपये

Share This Article