vivo Y200e 5G Launch Date in India – मित्रांनो नवीन आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. विवो कपंनी लवकरच लाँच करणार आहे त्यांचा एक नवीन स्मार्टफोन vivo Y200e 5G. विवो कंपनी भारतीय मार्केट मध्ये खूप फेमस आहे. vivo कंपनी कमी दारात त्यांच्या ग्राहकांसाठी प्रीमियम क्वालिटीचे फोन काढत राहते. चला तर मग पाहूया vivo Y200e 5G Launch Date in India चे फीचर्स काय आहेत.
vivo Y200e 5G Launch Date in India
विवो एक चायना कंपनी आहे. आणि ती आपल्या भारतीय मार्केट मध्ये खूप फेमस आहे. विवो कंपनीचा vivo Y200e 5G हा स्मार्टफोन या अगोदर चायना मार्केट मध्ये लाँच झाला. आणि आता तो लवकरच भारतीय मार्केट लाँच होणार आहे. काही टेकनॉलॉजिच्या फेमस वेबसाईट वरून असे माहित होत आहे कि vivo Y200e 5G स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये 22 फेब्रुवारी 2024 ला लाँच होणार आहे.
vivo Y200e 5G Camera
vivo Y200e 5G स्मार्टफोन मध्ये तुम्हांला तीन कॅमेरे मिळणार आहे. 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा, 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा असे तीन बॅक कॅमेरे तुम्हांला भेटणार आहे. फ्रंट सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सएलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे या कॅमेरामधून तुम्ही 1920X1080@ 30fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. vivo Y200e 5G स्मार्टफोन मध्ये तुम्हांला LED फ्लॅशलाईट भेटणार आहे. आणि यांनी इमेज रेझोलिशन साईज 8150X6150 पिक्सेल इतकी असणार आहे.
vivo Y200e 5G Display
vivo Y200e 5G Launch Date in India स्मार्टफोन मध्ये तुम्हांला खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा 6.67 inches (16.94 cm) चा AMOLED डिस्प्ले भेटणार आहे. या स्मार्टफोनची रेझोलिशन साईज 1080X2010 पिक्सेल इतकी असणार आहे. पिक्सेल डेंसिटी 395 ppi एवढी असणार आहे. आणि त्याच बरोबर या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 120 Hz एवढा असणार आहे. सोबत Bezal – less पंच होल डिस्पले असणार आहे.
vivo Y200e 5G Battery & Charger
vivo Y200e 5G स्मार्टफोन मध्ये तुम्हांला 5000 mAh पावर पर्यंत बॅटरी मिळणार आहे. सोबत 44W चार्जेर भेटणार आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये USB Type – C केबल चार्जेर भेटणार आहे.
vivo Y200e 5G Processor
vivo Y200e 5G स्मार्टफोन मध्ये जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. या फोन मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज भेटणार आहे.
vivo Y200e 5G Launch Date in India & Price in India
विवो एक चायना कंपनी आहे. आणि ती आपल्या भारतीय मार्केट मध्ये खूप फेमस आहे. विवो कंपनीचा vivo Y200e 5G हा स्मार्टफोन या अगोदर चायना मार्केट मध्ये लाँच झाला. vivo Y200e 5G स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये (vivo Y200e 5G Launch Date in India) 22 फेब्रुवारी 2024 ला लाँच होणार आहे काहीं फेमस टेकनॉलॉजि वेबसाईटवर या स्मार्टफोनची भारतीय मार्केट मध्ये (vivo Y200e 5G Price in India)किंमत 19,999 एवढी असणार आहे.
vivo Y200e 5G Specification
Brand | vivo |
Model | vivo Y200e 5G |
Display | 6.67 inches (16.94 cm), AMOLED Display, Bezel – less Punch Hole Display |
Screen Size | 1080X2010 Pixel |
Design | 185.5 Grams, Dustproof |
Back Camera | 50 MP Primary Camera, 2 MP Micro Camera, 2 MP Depth Camera |
Front Camera | 16 MP Primary Camera with 1920X1080@ 30fps video Recording |
Flashlight | LED Flashlight |
Refresh Rate | 120 Hz |
Battery | 5000 mAh |
Charger | 44W |
Cable Type | USB Type – C |
Processor | Qualcomm Snapdragon 4 Gen 2 |
Ram | 6GB |
Internal Storage | 128GB |
FingerPrint Lock | Yes |
Facelock | |
Sim Card | Dual SIM Card |
Network Support | 5G, 4G, 3G, 2G |
Expected Price in India | 19,999 |
Color Option | Orange, Blue |
हि बातमी पण वाचा :