Xiaomi 14 Pro Launch Date in India – 50 मेगापिक्सेल कॅमेरा , 12GB रॅम, 256GB स्टोरेज सोबत शाओमी कपंनी लवकरच लाँच करणार आहेत त्यांचा जबरदस्त ढासू फोन पहा काय फीचर्स आहेत.

Priyanka
5 Min Read

Xiaomi 14 Pro Launch Date in India – Xiaomi कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन ढासू फोन शाओमी नेहमीच त्यांच्या कस्टमरसाठी नवीन आणि कमी बजेट मध्ये जबरदस्त आणि प्रीमियम क्वालिटीचे फोन काढत असते. चला तर मग पाहूया  Xiaomi 14 Pro Launch Date in India चे फीचर्स काय आहेत.

Xiaomi 14 Pro Launch Date in India

Xiaomi 14 Pro या अगोदर चायना मध्ये लाँच झाला. आणि आता लवकरच तो भारतीय मार्केट मध्ये लाँच होणार आहे. काही फेमस मोबाईलच्या टेकनॉलॉजि वेबसाईट वरुन असे माहित होते की Xiaomi 14 Pro स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये २५ फेब्रुवारी २०२४ ला लाँच होणार आहे.

Xiaomi 14 Pro Camera

Xiaomi 14 Pro स्मार्टफोन मध्ये ३ कॅमेरे देण्यात आले आहेत. बॅक कॅमेरा मध्ये ५० मेगापिक्सएलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा मधून तुम्ही ७६८० x ४३२०@२४ fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता . दुसरा ५० मेगापिक्सएलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे त्यातून तुम्ही ३८४०x २१६०@२४ fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो.

तिसरा सुद्धा ५० मेगापिक्सएलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरामधून तुम्ही १९२०x १०८०@२४ fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो.फ्रंट सेल्फी कॅमेरा मध्ये ३२ मेगापिक्सएलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या सेल्फी कॅमेरामधून तुम्ही ३८४०x २१६०@२४ fps आणि १९२०x १०८०@२४ fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करु शकतो. तसेच फोन च्या बॅक कॅमेरा मध्ये तुम्हांला Dual-color LED Flash मिळणार आहे.

Xiaomi 14 Pro Display

Xiaomi 14 Pro च्या नवीन स्मार्टफोन मध्ये खूप जबरदस्त प्रीमियम क्वालिटीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोन मध्ये ६. ७३ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनची रेझोलिशन साईज १४४०x ३२०० पिक्सेल एवढी देण्यात आली आहे. आणि या फोनची पिक्सेल डेंसिटी ५२१ PPI एवढी आहे. या स्मार्टफोन मध्ये जबरदस्त असा १२०Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. आणि त्याचबरोबर Bezal-less पंच होल डिस्प्ले स्क्रीन सुद्धा तुम्हांला यात मिळणार आहे.

Xiaomi 14 Pro Battery & Charger

Xiaomi 14 Pro नवीन स्मार्टफोन मध्ये 4880 mAh कॅपॅसिटीची बॅटरी वापरण्यात आली आहे. १२०W चे फास्ट चार्जेर देण्यात आले आहे. १८ मिनिटात शंभर टक्के चार्जिंग होणार शाओमीच्या या स्मार्टफोन मध्ये केबल चार्जेर USB Type-C देण्यात आले आहे.

Xiaomi 14 Pro Processor

Xiaomi 14 Pro Launch Date in India च्या नवीन स्मार्टफोन मध्ये जबरदस्त क्वालिटीचा Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. Xiaomi 14 Pro मध्ये 12GB रॅम आणि रॅम टाईप LPDDR5X देण्यात आला आहे.

Xiaomi 14 Pro Launch Date in India & Price in India

Xiaomi 14 Pro या अगोदर चायना मार्केट मध्ये लाँच झाला आहे आणि आता लवकरच भारतीय मार्केट मध्ये लाँच होणार आहे. फेमस टेकनॉलॉजि वेबसाईटवर अस माहित होत आहे कि (Xiaomi 14 Pro Launch Date in India) 25 फेब्रुवारी 2024 ला भारतीय मार्केट मध्ये लाँच होणार आहे. आणि या स्मार्टफोनची किंमत भारतीय मार्केट मध्ये (Xiaomi 14 Pro Price in India)५६,८९० एवढी असणार आहे असे सांगण्यात आली आहे.

Xiaomi 14 Pro Specification

Brand Xiaomi
Model Xiaomi 14 Pro
Display 6.73 Inches, AMOLED, Bezel – less Punch Hole Display
Screen Size 1440X3200 Pixel
Design 161.4 mm
Back Camera 75.3 mm
Front Camera 50 MP Wide Angle Primary Camera, 50 MP Ultra Wide Angle Primary Camera, 50 MP Telephoto Camera
Flashlight 32 MP Wide Angle Primary Camera
Refresh Rate 120Hz
Battery 4880mAh, Li – Polymer Battery Type
Charger 120W
Cable Type USB Type – C
Processor Qualcomm Snapdragon 8 Gen 3
Ram 12GB
Internal Storage 256GB
FingerPrint Lock Yes
Facelock Yes
Sim Card Dual SIM Card
Network Support 5G, 4G, 2G, 3G  
Expected Price in India 56,890
Color Option Rock Green, Black, White

हि बातमी पण वाचा :

Redmi Note 13 Pro Price in India – 200 मेगापिक्सेल कॅमेरा, 5100mAh बॅटरी, 128GB स्टोरेज, 8GB रॅम सोबत रेडमी कंपनीने लाँच केला त्यांचा सर्वात प्रीमियम क्वालिटीचा फोन पाहूया काय फीचर्स आहेत.

Share This Article