Sandeep Maheshwari Motivational Speaker Story – संदीप महेश्वरी भारतातले सर्वात मोठे मोटिवेशनल स्पीकर आणि यूट्युबर यांच्याबद्दल माहिती

Priyanka
4 Min Read

Sandeep Maheshwari Motivational Speaker Story – मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तुम्ही संदीप महेश्वरी हे नाव तर ऐकलं असेलच युट्युब इंस्टाग्राम अश्या सोशल मीडियावर संदीप महेश्वरी मोटिवेशनल स्पीकर असे व्हिडिओ तुम्हला पाहायला मिळाले असतीलच.

संदीप महेश्वरी हे युट्युबवरचे सर्वात मोठे मोटिवेशनल स्पीकर आहेत. खरं तर ते ह्यासाठी फेमस आहेत कारण आज काल लोक युट्युब आणि इंस्टाग्रामवरून लाखो करोडो रुपये कमवतात. पण संदीप महेश्वरी सर या सोशल मीडियावरून काहीच पैसे घेत नाही कमवत नाही. फक्त ते लोकांना मोटिवेट करणारे व्हिडिओ टाकतात. चला तर पाहूया Sandeep Maheshwari Motivational Speaker Story यांच्याबद्दल माहिती.

Sandeep Maheshwari Motivational Speaker Story – कोण आहेत संदीप म्हश्वरी

संदीप महेश्वरी यांना भारतात मोटिवेशनल स्पीकर म्हणुन ओळखतात संदीप महेश्वरी हे भारतातले सर्वात मोठे YouTuber, Influencer, entrepreneur आणि सर्वात मोठे भारतातले Motivational Speaker आहेत. संदीप महेश्वरी यांचा स्वतःचा बिझनेस आहे. संदीप महेश्वरी ImagesBazzar कंपनीचे फाउंडर आहेत. ImagesBazzar भारतातली सर्वात मोठी Image कंपनी आहे.

संदीप महेश्वरी सर त्यांचा मोटिवेशनल व्हिडिओ मुळे भारतात जास्त फेमस आहेत. संदीप सर पहिले सेमिनार घ्यायचे सेमिनार मधून ते लोकांना मोटिवेट करायचे. आता ते युट्युबच्या माध्यमांमधून लोकांना मोटिवेट करतात. पण संदीप सर सर्वात जास्त यासाठी फेमस आहेत कारण गेल्या काही वर्षांपासून ते  फ्री मध्ये सेमिनार घेत आहेत. फ्री मध्ये लोकांना मोटिवेट करत आहेत. आणि याचा खूप लोकांना फायदा पण झाला आहे. संदीप महेश्वरी भारतातले सर्वात मोठे YouTuber आणि Motivational Speaker आहेत.

Sandeep Maheshwari Motivational Speaker Story & Sandeep Maheshwari Income

संदीप महेश्वरी यांचे YouTube आणि Instagram वर खूप फॉलोवर्स आहेत. संदीप महेश्वरी यांच्या इनकम बद्दल बोलायचं झाल तर त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे. ImageBazzar या बिझनेस मधून ते दार महिन्याला २५-३० लाख रुपये कमवतात. आणि त्यांचं वर्षाचं नेटवर्थ जर बघायला गेलं  तर प्रत्येक वर्षांची त्यांची कमाई १० कोटीच्या आसपास असेल.

संदीप महेश्वरी यांचे Instagram वर ५ मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. संदीप सर त्यांच्या इंस्टाग्रामवर मोटिवेशनल रील्स, फॅमिलीसोबतचे  व्हिडिओ फोटो शेअर करत असतात. तसेच YouTube वर त्यांचे २८ मिलियन पेक्षा जास्त सबस्क्राइब आहेत. संदीप सर यूट्यूब वर सतत त्यांचे मोटिवेट करणारे व्हिडिओ टाकत असतात.

Sandeep Maheshwari Motivational Speaker Story संदीप सर इंस्टाग्रामवर कोणत्याच ब्रँडच प्रमोशन करत नाही इंस्टाग्रामवर त्यांचे मिलियनमध्ये फॉलोवर्स असताना सुद्धा  इंस्टाग्रामवरून ते कोणत्याच प्रकारची कमाई करत नाही. तसेच यूट्यूब वर सुद्धा त्यांचे मिलियन मध्ये फॉलोवर्स आहेत. परंतु संदीप सरानी त्यांचं चॅनेल मॉनिटाईझ नाही केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे कि व्हिडिओवर ऍड लावल्यावर त्यांच्या त्यांचे विडिओ पाहणाऱ्या Viewers फोकस कमी होतो.

संदीप महेश्वरी यांनी त्यांचे YouTube ऍड बंद केलं आहेत. संदीप महेश्वरी यांना यूट्यूब वर लाखो करोडो views येतात. जर त्यांनी त्यांचं चॅनेल मॉनिटाईझ केलं तर दार महिन्याला ते ३०-३५ लाख रुपये कमाऊ शकतात.

Sandeep Maheshwari Biography & Sandeep Maheshwari Motivational Speaker Story

Real Name Sandeep Maheshwari
Profession Motivational Speaker, YouTuber, Entrepreneur
Born Date 28 September 1980
Birth Place Delhi, India
Age 43 Years
Father Name Roop kishor Maheshwari
Mother Name Shakuntala Maheshwari
Wife Name Ruchi Maheshwari
Business ImageBazzar Founder
Income 25-30 Lakh Per Month
YouTube 28 Million + Followers
Instagram 5 Million + Followers
Networth 10 cr Approx

हि बातमी पण वाचा :

Aman Gupta Biography – बोट कंपनीचे फाऊंडर अमन गुप्ता ह्यांची माहिती मराठीत

Munawar Faruqui Income – YouTube आणि Instagram वर कॉमेडी व्हिडिओ बनवून कमवतो लाखो रुपये

Madhura Bachal Success Story – मधुरा बाचल ते मधुरा रेसिपचा यूट्यूबचा प्रवास

Share This Article