6 Amazing Business idea starting from home – घरातून सुरु करता येणारे व्यवसाय

5 Min Read

6 Amazing Business idea starting from home मित्रांनो आज इथे पाहणार आहोत घरातून चालू होणारे असे कोणते व्यवसाय आहे. आजकाल आपल्याकडची तरुण पिढी बिझनेस आणि नवी काही स्टार्टअप प्लॅन सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण सध्या पूर्ण जगात स्वतःचा बिझनेस आणि स्टार्टअप प्लॅन चालू करण्याचा ट्रेंड चालू आहे. आणि नोकरीपेक्षा बिझनेस मध्ये जास्त फायदा आहे असं आजच्या तरुण पिढीचं म्हणणं आहे.

बिझनेस चालू करायच म्हटले त्यासाठी लागत भांडवल जागा ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तर मित्रांनो आज आपण पाहुयात की घरात बसून आपण कमी पैसे वापरून कोणते व्यवसाय चालू करू शकतो.6 Amazing Business idea starting from home

6 Amazing Business idea starting from home

तर मित्रांनो आज मी तुम्हांलाअश्या काही बिझनेस आयडिया सांगणार आहे की तुम्ही घरात बसून आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. आणि घरबसल्या कसे पैसे कमाऊ शकता.

१. होम बेकरी – Home Bakery

Freepik
जर तुम्हांला केक बनवता येत असेल. (6 Amazing Business idea starting from home) तर तुम्ही घरातून सुद्धा हा व्यवसाय करु शकता. त्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवून कस्टमरला विकू शकता. मोजक्या सामनामध्येही हा व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता. त्यासाठी तुम्हांला केक बनवण्यासाठी वेगवेगळ्या शेपचे मोल्ड लागतील, TURNTABALE, क्रीम बीट करायची मशीन, ओव्हन जर तुमच्या कडे ओव्हन नसेल तर तुम्ही कढईतही केक बनवू शकता. वेगवेगळ्या शेपचे नोझल जेणे करुन आपण केक वर डिझाईन काढू शकतो. तुम्ही केक शिकवण्याचे कलाससेस सुद्धा घेऊ शकतो.लॉकडाऊन मध्ये अश्या प्रकारच्या व्यवसायांना प्रचंड फायदा झाला.

२. टिफीन सर्व्हिस – Tiffin Services

Flicker
तुम्हाला जर खूप चांगलं उत्तमरीत्या जेवण बनवता येत. तर घरोघरी टिफीन बनवून देणं हा एक चांगला बिझनेस आयडिया आहे. कारण आज खूप जणांना आपल्या कामासाठी घराच्या बाहेर जावं लागत. आणि ते प्रत्येक वेळेस बाहेरच खाऊ नाही शकत अश्या लोकांना घरगुती जेवण लागतं. तुमच्या जवळ एरिया मध्ये तर कॉलेजेस, हॉटेल असतील किंवा कारखाने, कॉर्पोरेट ऑफिसेस असतील तुम्ही तुमच्या किचन मधून हा तुमचा टिफिन सर्विस व्यवसाय सुरु करू शकता टिफिन सर्व्हिस बिझनेस सुरू करून तुम्हाला खूप फायदा होईल.

३. ऑनलाईन कोचिंग – Online Coaching Center

Freepik
जर तुमच्या कडे कॉम्पुटर किंवा लॅपटॉप असेल तर घरात बसून तुम्ही अजून एक चांगला ऑनलाईन कोचिंग बिझनेस चालू करू शकता. (6 Amazing Business idea starting from home) ज्या विषयात तुम्ही एक्स्पर्ट आहात. त्याच्याशी संबंधित सब्जेकट घेऊन तुम्ही ऑनलाईन कोचिंग चालू करू शकता. जस की तुमचं math science चांगलं असेल त्या विषयाचं तुम्ही ऑनलाईन कोचिंग सुरु करू शकता. जर तुम्हाला योगा कसा करायचा मेडिटेशन कस करायच ह्याची माहिती असेल तर योगा आणि मेडिटेशन चे ऑनलाईन क्लासेस सुद्धा सुरु करू शकता.

४. कस्टमाईझ गिफ्ट – Customized Gift

 

Freepik
जर तुमच्या मध्ये काही आर्ट असेल तर तुम्ही घरी बसून कस्टमाईझ गिफ्ट हा व्यवसाय चालू करू शकता. आज काल एकमेकांना गिफ्ट देण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. काहीही occasion असलं तरी लोक एकमेकांना गिफ्ट देतात. हा व्यवसाय जर तुम्ही चालु केला. आणि जर तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम वर जास्त ऍक्टिव्ह असाल. तर तुम्ही ऑनलाईन तुमचे कस्टमाईझ गिफ्ट सेल करु शकता.त्याने तुम्हांला सतत ऑर्डर येत राहतील. त्यासाठी तुम्हांला थोडासा संयम बाळगावा लागेल.  Read also मधुरा बाचल ते मधुरा रेसिपचा यूट्यूबचा प्रवास

५. क्लाउड किचन – Cloud Kitchen

Freepik
जर तुम्हांला खूप चांगला उत्तमरीत्या स्वयंपाक जेवण बनवता येत असेल. (6 Amazing Business idea starting from home) तर तुम्ही तुमच्या घरातल्या किचनचा MIni Restaurant म्हूणन वापर करु शकता. आपल्याला प्रत्येक वेळेस हॉटेल मध्ये जाऊन खान परवडत नाही. म्हणून लोक आजकाल ऑनलाईन जेवण ऑर्डर करतात. तर तुम्ही तुमच्या डिश Swiggy Zomato वर विकायला ठेवू शकता. क्लाउड किचन ही संकल्पना भारतात खूप वेगाने वाढत आहे. Swiggy Zomato यावरुन अनेक जण ऑनलाईन ऑर्डर्स करत असल्याने या व्यवसायाला चांगला वाव आहे. तुम्हीही तुमच्या घरातून हा व्यवसाय सुरु करू शकता.

७. ऑरगॅनिक शेती – Organic Farming

Freepik
जर तुम्हाला शेती करावीशी वाटते. आणि जर तुमच्या कडे पुरीशी जागा असेल. किंवा तुमच्या घराच्या वर टेरेस असेल. तर तुम्ही प्रायोगिक तत्वावर ऑरगॅनिक शेतीचा व्यवसाय करू शकता. यासाठी तुम्हाला शेती बद्दल थोडंस प्रशिक्षण घ्यावं लागेल. येत्या काळात ऑरगॅनिक प्रॉडक्ट्सची डिमांड खूप प्रचंड प्रमाणात वाढणार आहे.

मित्रांनो तुम्हांला आमचा 6 Amazing Business idea starting from home – घरातून सुरु करता येणारे व्यवसाय हा ब्लॉग कसा वाटला comment करुन नक्की सांगा.

 

Share This Article
Exit mobile version