2024 Honda Elevate Price in India – होंडा कंपनीची ऑटोमॅटिक जबरदस्त आणि पावरफुल Honda Elevate कार पहा काय फीचर्स आहेत.

Priyanka
3 Min Read

2024 Honda Elevate Price in India – मित्रांनो नवीन आर्टिकल मध्ये तुम्हां सर्वांचं स्वागत आहे. होंडा कंपनीने एक नवीन कर लाँच केली आहे. 2024 Honda Elevate होंडा कंपनीच्या कारला आपल्या भारतीय मार्केट मध्ये खूप पसंती आहे. 2024 Honda Elevate कार खूप जबरदस्त, दमदार पावरफुल आणि स्टयलिश आहे. चला तर पाहूया 2024 Honda Elevate Price in India चे फीचर्स काय आहेत.

2024 Honda Elevate Price in India

होंडा कंपनीच्या कार लोकांना खूप पसंत आहे. या कार मध्ये खूप जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. आपल्या भारतीय मार्केट मध्ये या (2024 Honda Elevate Price in India) कारची किंमत ₹११. ५६ ते ₹१६. ४२ लाख रुपयांपर्यंत आहे. या कार 2024 Honda Elevate कार मध्ये तुम्हांला SV, V, VX, ZX व्हेरियंट पाहायला मिळणार आहेत.

2024 Honda Elevate Design

2024 Honda Elevate डिजाईन खूप जबरदस्त आहे आणि तिचा लुक खूप स्टयलिश आहे. 2024 Honda Elevate कार मध्ये तुम्हांला स्टयलिश हेडलॅम्प्स, एलईडी DRLs तसेच  उंची ग्राऊंड क्लीयररन्स पाहायला मिळणार आहे. त्यांचं बरोबर या कार मध्ये १०. २५ इंचाची इंफोटेंमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्टुमेंट कल्स्टर  मिळणार आहे.

2024 Honda Elevate Engine

2024 Honda Elevate कारच्या इंजिन बद्दल सांगायच झालं तर १. ५ लिटरचे पेट्रोल इंजिन मिळणार आहे. जे कि खूप पावरफुल आहे. त्याचबरोबर या कारच इंजिन  ११९ bhp चा पावर आणि १४५ nm Torque जनरेट करते.   Honda Elevate कार ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्स्मिशन आणि CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळणार आहे. 2024 Honda Elevate कारच इंजिन खूप जबरदस्त आणि पावरफुल आहे.

2024 Honda Elevate Price in India & Launch Date in India

होंडा कंपनीच्या कार लोकांना खूप पसंत आहे. या कार मध्ये खूप जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. भारतीय मार्केट मध्ये या कारची किंमत ₹११. ५६ ते ₹१६. ४२ लाख रुपयांपर्यंत आहे. आणि 2024 Honda Elevate कार (2024 Honda Elevate Launch Date in India) ४ सप्टेंबर २०२३ मध्ये लाँच झाली आहे.

2024 Honda Elevate Specification

Car Name 2024 Honda Elevate
Power 119 bhp
Torque 145 nm
Engine 1.5 Liter Petrol Engine
Transmission CVT Automatic Transmission, 6 Speed Manual Gearbox
Features Automatic Climate Control, Dual Airbags, 25 Inch Infotainment System, Digital Instrument Cluster, Stop Automatic, Push & Start Button, Wireless Charging, Anti-lock Braking System
2024 Honda Elevate Launch date in India 4 September 2023
2024 Honda Elevate Price in India ₹11.56 lakhs to ₹16.42 lakhs

हि बातमी वाचा :

2024 Honda City Hatchback Launch Date In India – होंडा कंपनी लवकरच लाँच करणार आहे त्यांची नवीन 2024 Honda City Hatchback कार पाहूया काय फीचर्स आहेत.

Share This Article