2024 Honda City Hatchback Launch Date In India – होंडा कंपनी लवकरच लाँच करणार आहे त्यांची नवीन 2024 Honda City Hatchback कार पाहूया काय फीचर्स आहेत.

Priyanka
3 Min Read

2024 Honda City Hatchback Launch Date In India – मित्रांनो नवीन आर्टिकल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. HONDA कंपनीच्या कारना भारतात खूप डिमांड आहे. लोक HONDA कंपंनीच्या कार खूप पसंत करतात. Thailand मध्ये होंडा कपंनीने त्यांची 2024 Honda City Hatchback कार जबरदस्त फीचर्स सोबत लाँच केली आहे. चला तर पाहूया मग 2024 Honda City Hatchback Launch Date In India फीचर्स काय आहेत.

2024 Honda City Hatchback Launch Date In India

मित्रांनो होंडा कपंनीने त्यांची 2024 Honda City Hatchback थायलंड मध्ये जबरदस्त फीचर्स सोबत लाँच केली आहे. होंडा कपंनीने त्यांची हि कार अजून भारतात लाँच केली नाही आहे ती कधी लाँच होणार हे कपंनीने सांगितले नाही आहे. पण काही कारच्या फेमस वेबसाईट वरून असे माहित होत आहे कि होंडा कपंनी त्यांची 2024 Honda City Hatchback कार २०२४ च्या इयर एंडिंग पर्यंत लाँच करतील.

2024 Honda City Hatchback Launch Date In India & Design

होंडा कपंनीने  2024 Honda City Hatchback Launch Date In India कार खूप जबरदस्त आणि दमदार फीचर्स सोबत लाँच केली आहे. या कार मध्ये तुम्हांला ८ Touchscreen Infotainment System मिळणार आहे. तसेच या कार मध्ये तुम्हांला ६ Airbags, ३६० डिग्री कॅमेरा, ऑटोमॅटिक कलाइमटे कंट्रोल अश्या भरपूर जबरदस्त डिजाईन तुम्हांला यात पाहायला मिळतील.

2024 Honda City Hatchback Engine

2024 Honda City Hatchback कार मध्ये जबरदस्त इंजिन भेटणार आहे यामध्ये तुम्हाला एक १.० लिटर ३ सिलेंडर भेटणार आहे त्याचबरोबर VTEC टर्बो पेट्रोल भेटणार आहे. त्यामध्ये १२२ PS पावर १७३ nm टॉर्क देण्यात येणार आहे. या कार मध्ये दुसरा १. ५ लिटर Atkinson-cycle i-VTEC हायब्रीड इंजिन ९८ PS पावर आणि १२७ nm टॉर्क मिळणार आहे.

2024 Honda City Hatchback Specification

Car Name 2024 Honda City Hatchback 
2024 Honda City Hatchback Launch Date in India 2025 Expected 
2024 Honda City Hatchback Features 8-Inch touchscreen infotainment, Automatic Climate Control Apple Car Play & Android Auto, Cruise Control, Sunroof (Optional), Digital Instrument Cluster, Foldable rear seat, Rear Parking Camera and Sensor, Cup Holder
2024 Honda City Hatchback Safety Features 6 Airbags, 360 Degree Camera, EBD, ABS
2024 Honda City Price in India ₹14 to 18 lakh Rupees

हि बातमी पण वाचा :

Tata Tiago CNG Automatic Price In India – टाटा कंपनीने लाँच केली त्यांची जबरदस्त पॉवर फुल ऑटोमॅटिक कार पाहूया काय फीचर्स आहेत.

Share This Article